अमली पदार्थांच्या सागरी तस्करीमागे पाकिस्तान ! – अजेंद्र बहादूर सिंह, प्रमुख ध्वजाधिकारी व्हाईस ॲडमिरल

सागरी मार्गाने अमली पदार्थांची तस्करी वाढली असून त्यामागे अफगाणिस्तानात आलेली तालिबानी राजवट हेच कारण आहे. असे असले, तरी त्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे नि:संशयपणे लक्षात आले आहे, असे प्रतिपादन भारतीय

पाकमध्ये ‘ईशनिंदे’च्या आरोपावरून श्रीलंकेच्या नागरिकाला जिवंत जाळले !

भारतातील तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले श्रीलंकेच्या नागरिकाच्या बाजूने उभे रहाणार आहेत का ? ते धर्मांधांच्या कृत्याचा निषेध तरी करणार आहेत का ?

आम्ही पाकमधील उद्योग बंद करण्याचा आदेश द्यायचा का ?

‘पाकिस्तानमधील हवेमुळे देहलीतील हवा प्रदूषित’ या युक्तीवादावरून सर्वाेच्च न्यायालयाचा उत्तरप्रदेश सरकारला प्रश्न

अमली पदार्थांमुळे राष्ट्रच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर ! – प्रा. महेंद्र नाटेकर, स्वतंत्र कोकण राज्य संघर्ष समिती

अमली पदार्थांपासून देश वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याची आवश्यकता एका प्राध्यापकाच्या लक्षात येते; मात्र स्वातंत्र्यानंतर सर्व यंत्रणा हाताशी असलेली आतापर्यंतची सरकारे, प्रशासन यांच्याकडून प्रयत्न होत नाहीत हे दुर्दैवी म्हणावे लागेल !

बांगलादेशातील हिंदूंची दयनीय स्थिती ! 

धर्मांधांनी दुर्गादेवीचे १६० मंडप आणि मंदिरे यांची मोठ्या प्रमाणावर जाळपोळ केली. १२ हिंदूंची हत्या करण्यात आली, २३ हिंदु माता-भगिनींवर बलात्कार झाले, तर १७ हिंदू बेपत्ता झाले.  

पाली (राजस्थान) येथे सैन्यतळाची माहिती पाकला देणार्‍या धर्मांधाला अटक

अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !

२६/११ चे मुंबईवरील आक्रमण हे आतंकवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारे होते ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘पोलीस आणि एनएसजी कमांडो यांनी गोळ्या झेलून अनेक आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. शौर्य, धैर्य आणि समर्पण यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा अन् कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

खिळखिळे पाकिस्तान !

पाकची सद्यस्थिती पहाता त्याला साहाय्य करणार्‍या अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी त्याला आर्थिक कोंडीत पकडून तेथील आतंकवाद नष्ट करण्यास भाग पाडायला हवे.

पाकिस्तानकडे देश चालवण्यासाठीही पैसे नाहीत ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची स्वीकृती

पाककडे देश चालवण्यासाठी पैसे नाहीत; मात्र जिहादी आतंकवाद्यांना पोसण्यासाठी आणि त्यांना शस्त्रास्त्रे देण्यासाठी, सैन्यावर वारेमाप व्यय करण्यासाठी पैसे आहेत, याविषयी इम्रान खान का बोलत नाहीत ?

पाकमध्ये मंदिर तोडणार्‍यांपैकी ११ मौलवींना न्यायालयाने ठोठावलेला दंड हिंदु कौन्सिलने भरला !

पाकिस्तानमधील हिंदूंच्या या दैन्यावस्थेवर भारत सरकार काहीच भूमिका घेत नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. आता भारतातील हिंदूंनीच संघटित होऊन  पाकिस्तानला यासंदर्भात जाब विचारण्यासाठी भारत सरकारला बाध्य केले पाहिजे !