नियमभंग करून कॅनडाने अधिकार्याचे नाव केले उघड !
कॅनडाने भारताच्या विरोधात एकप्रकारे युद्धच चालू केले आहे. भारताने आता कॅनडाला या युद्धात पराभूत करून त्याची जगात छी थू होईल, असा प्रयत्न केला पाहिजे !
कॅनडाने भारताच्या विरोधात एकप्रकारे युद्धच चालू केले आहे. भारताने आता कॅनडाला या युद्धात पराभूत करून त्याची जगात छी थू होईल, असा प्रयत्न केला पाहिजे !
आर्थिक दिवाळखोर झालेल्या श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळण्यासाठी चीनने नाही, तर भारताने साहाय्य केले होते. त्यानंतर श्रीलंका पुन्हा उभा रहात आहे; मात्र याची परतफेड श्रीलंका जर अशा प्रकारे करत असेल, तर भारताने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे !
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी बंद करावा, पुन्हा कार्यान्वित करू नये, या मागणीसाठी मावळ तालुका उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने पवनानगर येथे ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.
काँग्रेसचे हिंदु नेते मशिदीमध्ये जाऊन गोल टोपी घालतात, तसेच रमझानच्या वेळी इफ्तारच्या मेजवान्यांना उपस्थित रहातात; मात्र या नेत्यांना स्वतःच्या धर्माची कृती करण्याच्या वेळी त्यांना अस्पृश्यता वाटते. असे लोक अस्पृश्यतेवर इतरांना ‘ज्ञान’ देत असतात !
सनातन धर्म शाश्वत कर्तव्यांचा समूह आहे. यात देश, राजा, माता, पिता आणि गुरु यांच्याप्रती कर्तव्य, तसेच गरीबांच्या सेवेसमवेत अन्य कर्तव्ये यांचाही समावेश आहे. यामुळे सनातन धर्म नष्ट करणे, म्हणजे कर्तव्ये नष्ट करणे आहे, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना व्यक्त केले.
संयुक्त अरब अमिरातकडे उत्तर मागण्याची पाकची पात्रता तरी आहे का ? जे सत्य आहे, ते कुणी मान्य करत असेल, तर त्यात चूक काय ?
भारताची धोरणे नेहमीच नेपाळच्या हिताची राहिली आहेत. नेपाळला भारतापासून तोडण्याचा डाव नेपाळमधील चीनचा राजदूत करत आहे. हे षड्यंत्र लक्षात घ्या !
जगभरातील काही इस्लामी देश महिलांवर लादण्यात येणारे निर्बंध हळूहळू शिथिल करत आहेत. भारतात मात्र शाळेत मुलींना हिजाब (डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालण्यावर निर्बंध लादल्यावर बहुतांश मुसलमान थयथयाट करतात, हे लक्षात घ्या !
आज या आघाडीने उघडपणे बोलणे चालू केले आहे. उद्या ही लोकं आपल्यावर आक्रमणे अजून वाढवणार आहेत. देशातील कानाकोपर्यांमध्ये असणार्या प्रत्येक सनातनीने आणि या देशावर प्रेम करणार्यांनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.
अशा मागण्यांना कुणी भीक घालेल का ? कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या खलिस्तान्यांवर कारवाई करून ‘ते याविषयी गंभीर आहेत’, हे दाखवून द्यावे !