Conspiracy Of Separate Christian Country : भारत, बांगलादेश आणि म्यानमार यांचे विभाजन करून वेगळा ख्रिस्ती देश निर्माण करण्याचे षड्यंत्र !

जागतिक महाशक्ती होण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या भारतात फुटीरतेची बिजे पेरणार्‍या आंतरराष्ट्रीय शक्तींचे ख्रिस्तीबहुल मिझोरामचे ख्रिस्ती मुख्यमंत्री हस्तक आहेत, आता केंद्र सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का ?

Canada Police Target Hindus : कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया पोलिसांकडून हिंदु भाविकांवर आक्रमण !

याविषयी भारत सरकार कॅनडा सरकारला खडसवेल का ?  

Canada Hindu Temple Khalistani Attack : कॅनडात मंदिरावर खलिस्तान समर्थकांचे आक्रमण

कॅनडाचे नाक दाबण्यासाठी भारत प्रयत्न करत असला, तरी ते प्रयत्न अपुरेच ठरत आहेत, हेच यातून लक्षात येत असल्याने भारताने आता कॅनडावर संपूर्ण बहिष्कार घालणेच योग्य ठरील !

India Dangerous For Canada : भारत कॅनडासाठी धोकादायक देश !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना खलिस्तानवाद्यांचा पाठिंबा मिळवायचा असल्यानेच त्यांचे सरकार अशा प्रकारचा मूर्खपणा करत आहेत. याला कॅनडाची जनताच पुढील निवडणुकीत उत्तर देईल !

Diwali Celebration Canada Parliament : कॅनडाच्या संसदेतील दिवाळी उत्सव रहित झालेला नाही ! – विरोधी पक्षनेत्याचे स्पष्टीकरण

भारतासमवेत चालू असलेल्या राजनैतिक अडथळ्याच्या पार्श्‍वभूमीवर दिवाळी साजरी करण्याचे रहित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. २३ वर्षांपासून सातत्याने पार्लमेंट हिलवर दिवाळी उत्सवाचे आयोजन केले जात आहे.

कॅनडातील गुन्हेगार भारतातील त्यांच्या गुंडांना सूचना देतात ! – Canada Police

रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस आयुक्त माईक ड्यूहेम २ आठवड्यांपूर्वी भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक वादावर चर्चा करण्यासाठी इतर कॅनेडियन पोलीस अन् सरकारी अधिकारी यांसह संसदीय समितीमध्ये उपस्थित होते. या वेळी आयुक्तांनी वरील माहिती दिली.

Canada Alleges Amit Shah : (म्हणे) ‘अमित शहा कॅनडातील खलिस्तान्यांना लक्ष्य करण्याच्या कटात सहभागी !’ – कॅनडाचे उप परराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन

कॅनडाने कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला, तरी ते सत्य होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे !

S Jaishankar On Canada : कॅनडा सरकारला भारताने ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

जेव्हा भारताचे राष्ट्रहित, अखंडता किंवा सार्वभौमत्त्व यांचा प्रश्‍न येतो, तेव्हा भारत कठोर पावले उचलतो, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिली.

Justin Trudeau : ट्रुडो यांचा पंतप्रधानपद सोडण्यास नकार !

खलिस्तानी आतंकवाद्यांना पोसणारे ट्रुडो यांचे राजकीय अस्तित्व कॅनडातील जनतेने पुढील वर्षीच्या निवडणुकीत संपवल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

‘कॅनडामध्‍ये राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघावर बंदी घाला !’

जिहादी आतंकवादी संघटना आणि खलिस्‍तानी आतंकवादी यांच्‍यावर नव्‍हे, तर प्रखर भारतप्रेमी संघटनेवर बंदी घालण्‍याची मागणी करणार्‍यांवर भारतानेच बंद घातली पाहिजे !