March For Bangladeshi Hindus : वॉशिंग्टन (अमेरिका) येथे हिंदु संघटनांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या निषेधार्थ काढला मोर्चा
अमेरिकेतील हिंदू तेथील सरकारकडे अशी मागणी करतात, तशीच मागणी भारतातील किती हिंदु संघटना भारत सरकारकडे करत आहेत ?
अमेरिकेतील हिंदू तेथील सरकारकडे अशी मागणी करतात, तशीच मागणी भारतातील किती हिंदु संघटना भारत सरकारकडे करत आहेत ?
यामुळेच कॅनडात भारतियांवर विशेषतः हिंदूंवर होणार्या आक्रमणांविषयी स्थानिक जनता आवाज उठवत नाही, हे लक्षात येते. असे असेल, तर भारताला अधिक विचार करावा लागेल !
‘बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे थांबवा अन्यथा विध्वंस करू’, अशी चेतावणी भारत बांगलादेशाला कधी देणार ?
भारताने आता कॅनडावर संपूर्ण बहिष्कार घालत सर्व प्रकारचे संबंध तोडण्याची आवश्यकता आहे, हेच यातून स्पष्ट होते !
ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ‘अमेरिकेत होणार्या ७५ अब्ज डॉलर किमतीच्या भारतीय निर्यातीवर शुल्क लादणार’, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पण आता भारताला वगळले आहे.
सरकारी विभागांचे फेरबदल करण्याची अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची योजना चीनसाठी सर्वांत मोठा धोका ठरू शकते
सिलिकॉन व्हॅली भागात अमेरिकेतील भारतीय वंशांच्या नागरिकांनी कॅनडा आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात मोर्चा काढून निषेध केला.
पाकिस्तानमध्ये मोदी यांच्यासारखे नेते का जन्माला येत नाहीत, याचा अभ्यास तरार करतील का ?
कॅनडातील खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचे प्रकरण
अशा सतत करण्यात येणार्या आरोपांद्वारे भारतात आर्थिक अस्थिरता निर्माण करण्याचा आंतरराष्ट्रीय कट आहे का ? याचाही शोध भारताने घेणे आवश्यक आहे !