नाट्यमय घडामोडीनंतर पुष्पकमल दहल प्रचंड बनले नेपाळचे पंतप्रधान !
चीनसमर्थक ओली यांच्याशी हातमिळवणी !
भारताचे समर्थक शेर बहादुर देउबा यांना झटका !
चीनसमर्थक ओली यांच्याशी हातमिळवणी !
भारताचे समर्थक शेर बहादुर देउबा यांना झटका !
नेपाळच्या महागढिमाई शहरात ५ दुचाककीवरून आलेल्या आरोपींनी शिवपूजन यादव (वय ४५ वर्षे) या भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना २४ डिसेंबर या दिवशी घडली.
कुख्यात खुनी चार्ल्स शोभराज (वय ७८ वर्षे) याची १९ वर्षांनंतर कारागृहातून सुटका करण्यात आली. चार्ल्स शोभराज याच्या वयाचा विचार करून नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला सोडण्याचा आदेश दिला होता.
चीन नेपाळला कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे; म्हणून भारत तसे कधीच करणार नाही. नेपाळच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी तेथील माओवादी, साम्यवादी आणि चीनवादी विचारांचा पगडा अल्प व्हावा आणि राजकारणातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावादाचेही समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी देउबा यांना सदिच्छा !
नेपाळचे दोन माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि पुष्प कमल दहल प्रचंड यांचा समावेश असलेल्या नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाच्या निवडणुकीतील पराभवाने चीनला धक्का बसला आहे. २० नोव्हेंबर २०२२ या दिवशी ही निवडणूक झाली होती.
नेपाळच्या सीमेवर काली नदीवर बांधण्यात येणार्या बंधार्याला नेपाळी लोकांकडून विरोध केला जात आहे. यामुळेच त्यांच्याकडून बंधारा बांधणार्या भारतीय कामगारांवर दगडफेक करण्यात आली.
या दौर्यामध्ये त्यांनी संत, हिंदुत्वनिष्ठ आणि लोकप्रतिनिधी यांची भेट घेतली. या दौर्याचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.
भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे.
कलम ३७० हटल्यानंतरही काश्मीरमध्ये हिंदूंच्या लक्ष्यित हत्या थांबलेल्या नाहीत. अशा स्थितीत हिंदु समाजाने स्वतःच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्राचे आंदोलन प्रखर करणे आवश्यक आहे.
नेपाळमध्ये झालेल्या ६.३ रिश्टर स्केलच्या भूकंपामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. या भूकंपाचे धक्के देहलीसह संपूर्ण उत्तर भारतात जाणवले.