‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे आजर्यात (जिल्हा कोल्हापूर) शेतीसह कृषीपंपांची हानी
वादळामुळे गावातील काही घरांची पडझड झाली आहे. काही घरांवरील छपरांचे पत्रे उडणे, भिंतीला तडे जाणे, भिंती कोसळणे अशा घटनाही घडल्या आहेत.
वादळामुळे गावातील काही घरांची पडझड झाली आहे. काही घरांवरील छपरांचे पत्रे उडणे, भिंतीला तडे जाणे, भिंती कोसळणे अशा घटनाही घडल्या आहेत.
लोकहो, अशा संकटांपासून कोणतीही सरकारी यंत्रणा नाही, तर ‘देवच वाचवील’, या श्रद्धेने साधना कराल, तरच सर्वच संकटांतूनही वाचाल !
गोवा राज्यात १६ मे या दिवशी धडकलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे वीज खाते आणि कृषी उत्पादने यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे, तसेच शेकडो घरांची पडझड झाली आहे.
वादळामुळे मुंबईच्या समुद्रामध्ये दोन मोठी जहाजे भरकटली आहेत. नौदलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. एका जहाजावर २७३, तर दुसर्या जहाजावर १३७ जण आहेत. या जहाजांच्या साहाय्यासाठी आय.एन्.एस्. कोच्ची, आय.एन्.एस्. कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत.
औषधी वनस्पतींच्या लागवडी विषयीची सविस्तर माहिती सनातनचे ग्रंथ जागेच्या उपलब्धते नुसार औषधी वनस्पतींची लागवड आणि औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ? यांत दिली आहे. वाचकांनी हे ग्रंथ अवश्य वाचून यात दिल्याप्रमाणे औषधी वनस्पतींची लागवड करावी !
हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला १६ आणि १८ मे या दिवशी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सिद्ध रहाण्याचे आदेश दिले आहेत.
दक्षिण अरबी समुद्रात १५ मे या दिवशी चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून अनेक राज्यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत असून ते पुढे उत्तर पश्चिमेला ……
कोयना नगर येथील कोयना धरण परिसराला भूकंपाचे २ सौम्य धक्के बसले. ८ मे या दिवशी दुपारी १.५५ वाजता पहिला धक्का, तर १.५८ वाजता दुसरा धक्का बसला.
‘चर्चा हिंदु राष्ट्राची ! या विशेष परिसंवादांतर्गत ‘कोरोना संसर्गाच्या काळातही लाखो हिंदूंचे धर्मांतर : का आणि कसे ?’ या विषयावर चर्चासत्र
इच्छाशक्ती आणि सकारात्मकता असेल, तर मनुष्य प्रत्येक कठीण परिस्थितीतून मार्ग काढतो. असा मनुष्य मग कोरोनासारख्या आपत्तीकडेही यात सकारात्मक काय करता येईल ? ते पहातो.