New Justice Statue : न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटली : हातात तलवारीऐवजी राज्यघटना !

न्यायालय हिंसाचाराद्वारे न्याय देत नाही, तर घटनात्मक कायद्यांनुसार न्याय देतात. दुसर्‍या हातातील तराजू योग्य आहे, जे प्रत्येकाला समान न्यायाचे प्रतीक आहे.

Adulterated Potatoes : रासायनिक रंग दिलेले बनावट बटाटे खाल्‍ल्‍याने होऊ शकतो कर्करोग !

बटाटे खरेदी करतांना ते चोळून बघा. जर त्‍यातून एखादा रंग तयार झाला, तर रसायने वापरून बटाटे पिकवले आहे, हे लक्षात घ्‍या.

Pandit Vasantrao Gadgil : पुण्यातील ज्येष्ठ ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व आणि संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ अनंतात विलीन !

हिंदु धर्म, संस्कृती आणि संस्कृत भाषा यांविषयी त्यांनी एका तपस्व्याप्रमाणे कार्य केले. हिंदु धर्म संस्कृतीचे शिलेदार असणार्‍या या व्यक्तीमत्त्वाने दिलेले योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देत राहील.

Congress MLA Babu Jandel : मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आमदार बाबू जंडेल यांचा भगवान शंकराला शिवीगाळ करणारा व्हिडिओ प्रसारित

पोलिसांनी तात्काळ जंडेल यांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे ! जंडेल यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाचा असा अवमान केला असता, तर एव्हाना त्यांच्या विरोधात ‘सर तन से जुदा’चे फतवे निघाले असते !

Jaipur RSS Swayamsevak Attacked : येथे मंदिरात शरद पौर्णिमा साजरी करणार्‍या संघ स्‍वयंसेवकांवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण !

अधर्मियांवर वचक बसवण्‍यासाठी प्रभावी हिंदूसंघटन करण्‍याला पर्याय नाही, हे हिंदू केव्‍हा जाणणार ? याचा गांभीर्याने विचार केला नाही, तर हिंदू नामशेष व्‍हायला वेळ लागणार नाही !

Demolitions Near Somnath Case : गुजरातच्‍या गीर-सोमनाथमध्‍ये पाडण्‍यात आलेल्‍या मशिदी, दर्गे आदी बेकायदेशीर होते !  

गुजरात प्रशासनाने सर्वोच्‍च न्‍यायालयात दिली माहिती

SC On Isha Foundation Case : उच्च न्यायालयाने स्वतःचे कार्यक्षेत्र ओलांडून आश्रमाच्या झडतीचा आदेश दिला !

या निर्णयामुळे तमिळनाडूमधील द्रमुक सरकार आणि पोलीस यांचा हिंदुद्वेष पुन्हा एकदा उघड झाला आहे ! द्रमुक सरकारने कधी देशविघातक कारवायांच्या प्रकरणी मदरसे आणि मशिदी यांची झडती घेण्याचा आदेश दिला आहे का ?

तणावमुक्तीसाठी स्वभावदोष निर्मूलन करणे आवश्यक ! – कु. मनीषा माहूर

आज व्यक्ती, कुटुंब, कार्यालय, समाज सर्वत्र तणाव आहे. तणावामुळे मनुष्य दुःखी होतो आणि जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. सध्या विद्यार्थ्यांमध्येही तणाव दिसून येतो. अशा स्थितीत शिक्षकही तणावात रहातात.

Railway Reservation : आता १२० दिवसांआधी नव्‍हे, तर ६० दिवसांआधी मिळणार आरक्षण !

रेल्‍वे मंत्रालयाने तिकीटाच्‍या आरक्षणाच्‍या नियमात पालट करत आता ते १२० दिवसांआधी नव्‍हे, तर ६० दिवसांआधी (प्रवासाचा दिवस सोडून) मिळणार असल्‍याची माहिती दिली.

(म्‍हणे) ‘जे झाले ते होणारच होते !’

असे उघडपणे सांगणार्‍यांना पोलिसांनी कारागृहात डांबले पाहिजे ! या विधानांतून धर्मांधांची हिंदूंच्‍या प्रती कशी मानसिकता आहे, हे हिंदूंच्‍या आतातरी लक्षात येऊन आत्‍मघाती धर्मनिरपेक्षतेला ते तिलांजली देतील, हीच अपेक्षा !