SC On Isha Foundation Case : उच्च न्यायालयाने स्वतःचे कार्यक्षेत्र ओलांडून आश्रमाच्या झडतीचा आदेश दिला !

या निर्णयामुळे तमिळनाडूमधील द्रमुक सरकार आणि पोलीस यांचा हिंदुद्वेष पुन्हा एकदा उघड झाला आहे ! द्रमुक सरकारने कधी देशविघातक कारवायांच्या प्रकरणी मदरसे आणि मशिदी यांची झडती घेण्याचा आदेश दिला आहे का ?

तणावमुक्तीसाठी स्वभावदोष निर्मूलन करणे आवश्यक ! – कु. मनीषा माहूर

आज व्यक्ती, कुटुंब, कार्यालय, समाज सर्वत्र तणाव आहे. तणावामुळे मनुष्य दुःखी होतो आणि जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. सध्या विद्यार्थ्यांमध्येही तणाव दिसून येतो. अशा स्थितीत शिक्षकही तणावात रहातात.

Railway Reservation : आता १२० दिवसांआधी नव्‍हे, तर ६० दिवसांआधी मिळणार आरक्षण !

रेल्‍वे मंत्रालयाने तिकीटाच्‍या आरक्षणाच्‍या नियमात पालट करत आता ते १२० दिवसांआधी नव्‍हे, तर ६० दिवसांआधी (प्रवासाचा दिवस सोडून) मिळणार असल्‍याची माहिती दिली.

(म्‍हणे) ‘जे झाले ते होणारच होते !’

असे उघडपणे सांगणार्‍यांना पोलिसांनी कारागृहात डांबले पाहिजे ! या विधानांतून धर्मांधांची हिंदूंच्‍या प्रती कशी मानसिकता आहे, हे हिंदूंच्‍या आतातरी लक्षात येऊन आत्‍मघाती धर्मनिरपेक्षतेला ते तिलांजली देतील, हीच अपेक्षा !

‘इमर्जन्सी’ चित्रपटाला केंद्रीय परीनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र

हा चित्रपट इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. शीख समुदायाने याच्या प्रदर्शनाला विरोध केला होता.

New Chief Justice : न्‍यायमूर्ती संजीव खन्‍ना होणार नवे सरन्‍यायाधीश !

सरन्‍यायाधीश चंद्रचूड १० नोव्‍हेंबर २०२४ या दिवशी निवृत्त होणार आहेत. सरन्‍यायाधीश चंद्रचूड यांच्‍यानंतर न्‍यायमूर्ती संजीव खन्‍ना यांचे नाव ज्‍येष्‍ठता सूचीत आहे.

Plane Bomb Threat : देशांतर्गत जाणार्‍या २ विमानांमध्‍ये बाँबची धमकी !

धमकी देणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा केल्‍यास अशा प्रकारांना आळा बसेल ! समाजकंटक विमानांच्‍या संदर्भात वारंवार अशा धमक्‍या देतात, हे सरकारी यंत्रणांसाठी लज्‍जास्‍पद !

Bahraich Violence Arrest : बहराइच (उत्तरप्रदेश) येथील दंगलीत हिंदु तरुणाची हत्‍या करणार्‍या ५ मुसलमानांना अटक

चकमकीत २ जण घायाळ

Bihar Police Crime : अडीच क्‍विंटल गांजा पकडला; मात्र केवळ ७० किलोची नोंद करून उर्वरित तस्‍करांना विकला !

बिहारमधील पोलिसांची ‘कर्तबगारी’ !

MP High Court : आरोपीने महिन्‍यातून २ वेळा पोलीस ठाण्‍यात जाऊन राष्‍ट्रध्‍वजाला ‘सॅल्‍युट’ करून २१ वेळा ‘भारतमाता की जय’ म्‍हणावे !

‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणार्‍या फैझान याला जामीन देतांना मध्यप्रदेश उच्च न्यायालयाची अट !