गोव्यात न्यायालयीन अकादमी चालू करा ! – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
गोव्यात आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवादाचे (आर्बिट्रेशनचे) केंद्र बनवून गोव्याला जागतिक आर्थिक केंद्र बनवूया. यासाठी राज्यात राज्य न्यायालयीन अकादमी चालू करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे.