श्रीराममंदिराच्या पुजार्‍याला अश्‍लील रूपात दाखवणार्‍या काँग्रेस नेत्याला अटक !

काँग्रेसचा पराकोटीचा हिंदुद्वेष ! काँग्रेसचे नेते केवळ हिंदूंच्याच संदर्भात असे धाडस दाखवू शकतात; कारण हिंदू अहिष्णु आहेत. काँग्रेसवाल्यांनी असे कृत्य अन्य पंथियांच्या संदर्भात दाखवले असते, तर त्यांचे काय हाल झाले असते, हे वेगळे सांगायला नको !

श्रीराममंदिर उभारल्यानंतरही ते उद्ध्वस्त करण्याच ‘तुकडे तुकडे गँग’चे षड्यंत्र ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी न्यास

संतांच्या या सूचक वक्तव्याकडे हिंदूंनी गांभीर्याने पाहून राममंदिराच्या रक्षणासाठी सज्ज होणे आवश्यक आहे !

Ram Setu: रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित ! – केंद्र सरकार

मंत्री रेड्डी यांनी यात पुढे म्हटले आहे की, रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याचा कोणताही प्रस्ताव प्रलंबित नाही.

तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा मंदिरांचे ‘स्थलपुराण’ पालटण्याचा हिंदुद्वेषी निर्णय !

द्रमुक सरकार तमिळनाडूतील हिंदु परंपरा आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदूबहुल भारतात असा पक्ष एखाद्या राज्याचा कारभार पहात असणे, हे हिंदूंना लज्जास्पद !

आपत्कालीन चिकित्सा कक्षाबाहेर लावण्यात आलेली ‘बुरखा काढून आत या’ ही सूचना हटवली !

पूत्तुरू (कर्नाटक) येथील सरकारी रुग्णालयातील घटना

Andhra Pradesh Sadhu Parishad : मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणांचे अन्वेषण करा ! – आंध्रप्रदेश साधू परिषद

हिंदु मंदिरांच्या भूमींवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी परिषदेने पोंदुरू येथे ‘हिंदु धार्मिक संमेलन’ आयोजित केले होते.  

Arif Mohammed Khan : मुख्यमंत्री विजयन् यांचा माझ्यावर आक्रमण करण्याचा कट ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

राज्यपाल खान यांच्या वाहनाला धडकले होते अन्य वाहन !

JNU : जे.एन्.यू. परिसरात आंदोलन, हिंसा आदी करणार्‍या विद्यार्थ्यांना होणार २० सहस्र रुपयांचा दंड !

सातत्याने नियमांचे उल्लंघन करणार्‍यांची होणार हकालपट्टी !

Church of North India : ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’ या संस्थेचा विदेशी देणग्या घेण्याचा परवाना रहित !

देशातील सर्वांत मोठी ख्रिस्ती संघटना !
देणग्या घेण्याच्या नियमांचे उल्लंघन !

कोल्हापूर येथे अयोध्येतील ‘मंगल अक्षता कलशा’चे पूजन !

मोठ्या थाटामाटात प्रभु श्री रामचंद्रांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये जानेवारी २०२४ मध्ये पार पडत आहे. ज्यांना या समारंभास प्रत्यक्ष उपस्थित रहाणे शक्य नाही, त्यांना याचे दर्शन घेता यावे; म्हणून हा मंगल अक्षता कलश कोल्हापूर येथे आणण्यात आला आहे.