मुंबई : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातील फातिमा खान (वय २४ वर्षे) या मुसलमान तरुणीकडून उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी देणारा लघुसंदेश करण्यात आला होता. त्यानंतर या तरुणीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील एका क्रमांकावरून हा धमकीचा लघुसंदेश आला आहे. त्यात लिहिले होतेे, ‘योगी यांनी १० दिवसांत त्यागपत्र दिले नाही, तर त्यांची अवस्था बाबा सिद्दिकींसारखी होईल.’’ काही आठवड्यांपूर्वी मुंबईतील वांद्रे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती.
🛑 A Mu$l!m girl from Ulhasnagar (Thane) openly threatens to kill #UttarPradesh CM Yogi Adityanath
👉 The rampant Hindu hatred has reached an extent where even young Mu$l!m women show courage to kill the Chief Minister of a State. On the other hand, most of the Hindu youths have… pic.twitter.com/CrpX0pf4Aj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 3, 2024
संपादकीय भूमिकाकायदा आणि सुव्यवस्था यांचा धाक नसलेले उद्दाम झालेले धर्मांध मुसलमान ! हिंदुद्वेष नसानसांत भिनल्यामुळे त्यांच्या तरुणीही एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धमकी देण्याचेही धारिष्ट्य दाखवत आहेत. दुसरीकडे बहुतांश हिंदु तरुण-तरुणींना हिंदु धर्माचे शिक्षण नाही आणि धर्माभिमानही नाही ! ते करिअर आणि मौजमजा यात अधिक व्यस्त आहेत ! |