१५ फेब्रुवारी हा ‘फास्ट टॅग’ सुविधेच्या मुदतवाढीचा अखेरचा दिनांक
वाहनधारकांनी तात्काळ ‘फास्ट टॅग’ सुविधा घ्यावी, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेे.
वाहनधारकांनी तात्काळ ‘फास्ट टॅग’ सुविधा घ्यावी, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेे.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाने होणारे अत्याचार थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा शिक्षण अधिकारी, शिक्षण उपायुक्त, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
हिंदूंच्या अनेक देवता या शास्त्रे आणि कला यांच्या देवता आहेत. हिंदूंच्या धर्मशास्त्रात तसा उल्लेख आहे. त्यामुळे असा निर्णय देतांना न्यायालयाने हिंदूंचे सर्वोच्च गुरु शंकराचार्य यांचे मत विचारात घ्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
गांजाची शेती करून नक्षलवाद्यांची राष्ट्रविरोधी मोहीम : विविध माध्यमांतून राष्ट्रविरोधी कारवाया करणारे नक्षलवादी आणि त्यांना सहकार्य करणारे राष्ट्रद्रोही यांचा कसून शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी !
भाजपच्या खासदारांनी वेब सिरीजवर सेन्सॉरशिप या मागणीचा कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करावा !
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर ‘जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक’ लोकसभेत मांडण्यात आले. विधेयकावरील चर्चेवेळी विरोधी पक्षांनी यावर काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देतांना शहा यांनी वरील घोषणा केली.
‘सध्याच्या स्थितीत सैन्य माघारी घेणे म्हणजे एक प्रकारे आत्मसमर्पण करण्यासारखेच आणि चीनला खुश करणारे आहे.-डॉ. स्वामी
कंगना यांनी यापूर्वी टि्वटरवर बंदी घालण्याची मागणी केली होती; मात्र आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच टि्वटरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
जगाच्या कोणत्याही देशात इतकी वर्षे अशी एखादी भीषण समस्या तशीच भिजत ठेवल्याची उदाहरणे विरळ असतील !
आय.सी.आय.सी.आय. अधिकोषाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांना सक्तवसुली संचालनालयाच्या विशेष न्यायालयाने ५ लाखांच्या जातमुचकल्यावर जामीन संमत केला आहे.