बिहारमध्ये कोरोना चाचणी घोटाळ्याच्या प्रकरणी ५ अधिकारी निलंबित
राज्यातील जमुईत सिकंदरा आणि बारहाट येथे तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला.
राज्यातील जमुईत सिकंदरा आणि बारहाट येथे तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला.
पाकला नष्ट केल्याविना भारतातील जिहादी आतंकवादी आणि त्यांचा धोका नष्ट होणार नाही, ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन सरकारने कृती करणे आवश्यक !
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी येथे सापळा रचून वाहन चालक वीरेंद्र शर्मा याला पोलिसांनी कह्यात घेतले.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारताविषयी चुकीची आणि चिथावणीखोर माहिती पसरवणार्या ट्विटर खात्यांवर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारने लावून धरल्यानंतर ट्विटरने ९७ टक्के खाती बंद केली आहेत.
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांना एका सभेच्या वेळी आंदोलन करून निवेदन देण्याचा प्रयत्न करणार्या लोकांना ‘कुत्रे’ संबोधले. विरोधी पक्षांनी या प्रकरणी ‘चंद्रशेखर राव यांनी क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.
लडाखमधून भारत आणि चीन यांच्या सैन्याने माघारी जाण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर सैन्यदलप्रमुख नरवणे यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
पुणे येथील एल्गार परिषदेच्या सभेत हिंदुविरोधी वक्तव्य करणार्या देशद्रोही शरजील उस्मानीला अटक करावी, यासाठी भाजप उत्तर भारतीय जिल्हा मोर्चाच्या वतीने १० फेब्रुवारी या दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या चमोलीतील जोशी मठ येथे हिमकडा कोसळून आलेल्या प्रलयानंतर पुन्हा अशी स्थिती येेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे हिमकडा तुटल्यानंतर जमा झालेल्या ढिगार्यामुळे ऋषिगंगा नदीचा वरचा प्रवाह थांबला आहे.
स्वातंत्र्यापासूनच्या ७४ वर्षांत सर्व प्रकारच्या सोयी आणि सुविधा या देशात मुसलमानांनाच अधिक मिळाल्या आहेत.
पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनार्यावरून सैन्य माघारीवर सहमती झाली आहे.