दळणवळण बंदीत बंद असलेल्या सिरसा (हरियाणा) येथील ‘राईस मिल’ला वीज वितरण विभागाने पाठवले तब्बल ९० कोटी रुपयांचे वीजदेयक !

यावरून वीज वितरण विभागाचा कारभार कसा चालत असेल, याची कल्पना येऊ शकते ! सदोष देयके पाठवून ग्राहकांना मनःस्ताप देणार्‍या अधिकार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

तुमचे धोरण नव्हे, तर देशाचा कायदा सर्वोच्च ! – केंद्र सरकारकडून टि्वटरची कानउघाडणी

सरकारने केवळ कानउघाडणी नव्हे, तर अशी आस्थापने पुन्हा कधी देशद्रोह आणि हिंदुद्वेष करू  धजावणार नाहीत, अशी त्यांना शिक्षा केली पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

काँग्रेसचे खासदार सुधाकरन् यांनी ५० वर्षांपूर्वी माझ्या मुलांचे अपहरण करण्याचा कट रचला होता ! – केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांचा आरोप

जर असा कट रचला होता, तर विजयन् यांनी तेव्हा किंवा आताही ते मुख्यमंत्री असतांना पोलिसांत तक्रार नोंदवून याची चौकशी का केली नाही ?

येणार्‍या भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधनाच करणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाच्या ‘प्रोफाईल मेंबर्स’साठी ‘ऑनलाईन धर्मशिक्षणवर्ग वर्षपूर्ती सोहळ्या’चे आयोजन !

पूर्वसूचना न देता ‘फेसबूक’ची पाने बंद केल्याच्या कृतीला सनातन संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान !

‘फेसबूक’ने या याचिकेवर युक्तीवाद करण्याची सिद्धता दर्शवली असून या याचिकेवरील सुनावणी ८ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

इस्कॉनच्या वतीने १९ ते २१ जून ऑनलाईन नॅशनल युथ फेस्टीव्हल !

२५ लाख युवकांचा विश्‍वविक्रमी सहभाग 

‘पृथ्वीराज’ चित्रपटाला विरोध करण्यासाठी चंडीगड येथे अभिनेते अक्षय कुमार यांचा पुतळा जाळला !

दुसरीकडे करणी सेनेकडून चित्रपटाचे ‘पृथ्वीराज’ हे नाव पालटून ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’ ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

भारतीय नौदलाकडून श्रीलंकेच्या मच्छीमारांना मारहाण करण्यात आल्याचे वृत्त खोटे ! – भारत

श्रीलंकेच्या प्रसारमाध्यमांमध्ये भारतीय नौदलांकडून श्रीलंकेच्या मच्छीमारांंना मारहाण करण्याची वृत्ते प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

उत्तरप्रदेशातील माती गावामध्ये अद्याप कोरोनाचा संसर्ग नाही !

आयुर्वेदाची औषधे घेत असल्याने कोरोनाचा संसर्ग नाही ! – गावकर्‍यांचा दावा

हरियाणामध्ये शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी एका आंदोलकाला वैयक्तिक वादातून जिवंत जाळले !

वाद झाल्याने मुकेश याच्यावर इंधन टाकून त्याला जाळण्यात आले.