
नवी देहली – अभिनेते अक्षय कुमार यांच्या आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’ला विरोध होत आहे. चंडीगड येथे अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या सदस्यांनी अक्षय कुमार यांचा पुतळा जाळला. दुसरीकडे करणी सेनेकडून चित्रपटाचे ‘पृथ्वीराज’ हे नाव पालटून ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’ ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
करणी सेनेच्या युवा शाखेचे अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते सुरजीत सिंह यांनी सांगितले की, जर ते आमच्या मागण्या मान्य करणार नसतील, तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. ‘पद्मावत’ चित्रपटाच्या वेळी निर्माते संजय लीला भन्साळी यांच्यासमवेत जे झाले, ते या चित्रपटाच्या निर्मात्यांसमवेतही होऊ शकते. भन्साळी यांनी विरोधानंतर ‘पद्मावती’ चित्रपटाचे नाव पालटून ‘पद्मावत’ केले होते.
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त