कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची हानीभरपाई देता येणार नाही ! – केंद्र सरकार

यात केंद्र सरकारने म्हटले आहे की, हानीभरपाई देणे चालू केल्यास त्याचा कोरोना महामारीच्या विरोधातील लढाईसाठी वापरल्या जाणार्‍या निधीवर परिणाम होईल.

सतना (मध्यप्रदेश) येथे दुचाकी वाहन दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या रोहितची सलाम आणि सद्दाम यांच्याकडून निर्घृण हत्या !

धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा ! यावरून हिंदूबहुल भारतात अल्पसंख्यांक किती मुजोर झाले आहेत, हेच स्पष्ट होते !

एन्.सी.ई.आर्.टी.कडे तिच्या पुस्तकात सतीप्रथेविषयी देण्यात आलेल्या चुकीच्या माहितीचा पुरावा नाही !

केंद्रातील भाजप सरकारने त्याच्या अखत्यारीत असणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.चा हिंदुद्वेष थांबवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

कोरोना अजून गेलेला नसून तो वारंवार रंग पालटत आहे ! – ‘अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थे’च्या प्रमुखांची चेतावणी

डॉ. विग पुढे म्हणाले, ‘‘आपण सतर्क रहायला हवे. लोकांनी स्वच्छ मास्क घालायला हवेत, तसेच लवकरात लवकर स्वतःचे लसीकरण करून घ्यावे आणि कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे.

भाजपमध्ये गेलेल्या ३५० कार्यकर्त्यांवर गंगाजल शिंपडून त्यांना पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश !

पक्षाशी एकनिष्ठ राहू न शकणारे नेते आणि कार्यकर्ते कधी राष्ट्राशी एकनिष्ठ रहातील का ? असे स्वाभिमानशून्य आणि तत्त्वहीन कार्यकर्ते असलेला पक्ष जनहित काय साधणार ?

बारामुल्ला येथे आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या १२ जणांना अटक

या १२ जणांविषयी पोलिसांना सुगावा लागल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शोधमोहीम राबवून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह यांचे निधन

ते ९१ वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्याने  त्यांना येथील रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचारार्थ भरती करण्यात आले होते.

ग्लोबल मेअर्सच्या अंतिम फेरीत पुण्याचा समावेश !

इलेक्ट्रिक वाहनांचा भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाया ही योजना या स्पर्धेत सादर केली होती.

केंद्र सरकारने बोलावली काश्मीर खोर्‍यातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक !

कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच बैठक !

पोलिसांवर आक्रमण करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा ! – हमारा देश संघटनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

सरकारी कर्मचार्‍यांवर आक्रमण होण्याचे प्रमाण वाढले आहे.