राष्ट्र उभारण्याची प्रेरणा परदेशी विचारांनी प्रभावित नसून ती त्याच्या संस्कृतीतूनच मिळते ! – आरिफ खान, राज्यपाल, केरळ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत आयोजित केलेल्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी केरळचे राज्यपाल आरिफ खान बोलत होते. ‘भारताची मूलभूत एकता’ या विषयावर त्यांनी स्वत:चे विचार मांडले.