हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील हिंसाचारात रझा अकादमीचाही सहभाग

रझा अकादमीवर बंदी कधी घालणार ?

म्हापसा येथील गणेशपुरी विश्‍वस्त मंडळावरून सलीम इसानी यांनी दिले त्यागपत्र

मुसलमान असल्याच्या सूत्रावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर येथील उद्योजक सलीम इसानी यांनी गणेशपुरी, म्हापसा येथील श्री गणेशपुरी विश्‍वस्त मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे.

ख्रिस्ती महिलांना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत !

एकीकडे पोप फ्रान्सिस सर्वांना प्रेम आणि सौहार्द यांचे आवाहन करत असतांना, इस्लामी कट्टरतावाद्यांनी वर्ष २०१८ मध्ये ऐन ‘इस्टर’सणाच्या दिवशी श्रीलंकेत अनेक ख्रिस्त्यांची हत्या घडवून आणली होती.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंजुमन इंतजामिया कमिटीची ‘न्यायालय आयुक्तां’च्या नियुक्तीच्या विरोधातील याचिका फेटाळली

न्यायालयाने यापूर्वी ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्‍वनाथ मंदिराची पहाणी करून त्याचे चित्रीकरण करण्याचा आदेश दिला आहे. याचा कमिटीने विरोध केला होता.

(म्हणे) ‘भारत मुसलमानांच्या नरसंहारामध्ये सहभागी !’

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून तेथे अल्पसंख्य हिंदू आणि अन्य धर्मीय यांचा नरसंहार चालूच आहे. पाकमध्ये पूर्वी ९ टक्के असणारे हिंदू आणि १ टक्केच शिल्लक राहिले आहेत, तर भारतात त्या वेळी ३ टक्के असलेले मुसलमान आता १५ टक्के झाले आहेत, हे डॉ. अल्वी का सांगत नाहीत !

भाजपला समर्थन केल्यावरून मुसलमान तरुणांना त्यांच्या धर्मबांधवांकडून मारहाण

भाजप मुसलमानविरोधी पक्ष आहे, असेच बहुतेक मुसलमानांना वाटते आणि ते भाजपचा विरोध करतात, दुसरीकडे काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष हे हिंदुद्वेषी पक्ष असतांना हिंदू त्यांचे समर्थन करतांना आणि त्यांना सत्तेवर बसवतात, हे लक्षात घ्या !

मुसलमान गृहस्थाला बहिष्कृत केल्याच्या विरोधात केरळ उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निवाडा !

भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली, तरी समाजातून बहिष्कृत करण्यासारख्या चुकीच्या गोष्टी अजूनही चालू आहेत; परंतु ते कोणत्या धर्माचे आहेत, यावरून प्रसिद्धी द्यायची कि नाही, हे ठरवले जाते.

आता सहनशक्तीचा अंत होत चालला आहे ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवरील आक्रमणांचे प्रकरण

देहलीतील जहांगीरपुरी येथील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई

देशातील प्रत्येक अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे, यासाठी प्रशासन, पोलीस आणि शासनकर्ते सदैवच कृतीशील असले पाहिजेत, असेच जनतेला वाटते !

(म्हणे) ‘राज ठाकरे यांनी धर्माधर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये !’ – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

धर्मांमध्ये वाद कोण निर्माण करतो, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही ! मशिदींवर इतकी वर्षे अवैधरित्या भोंगे लावण्यात आले, याविषयी रामदास आठवले मुसलमानांना का खडसावत नाहीत ?