ध्वनीक्षेपकावरील अजान : अन्य धर्मियांच्या धर्मस्वातंत्र्यावर घाला !

अजानविषयी देशातील अनेक लोक त्यांची मते मांडत आहेत. अजान नेमके काय आहे ? त्याचा प्रारंभ कुठून झाला आणि काळानुसार ती देण्याच्या पद्धतीमध्ये पालट होण्याची आवश्यकता आहे का ? यांविषयी या लेखात पहाणार आहोत.

काबूलमध्ये शाळेवर झालेल्या आक्रमणात ६ विद्यार्थी ठार, ११ घायाळ !

काबूल येथील एका माध्यमिक शाळेत ३ आत्मघाती बाँबस्फोट झाले. यामध्ये ६ हून अधिक विद्यार्थी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात पूर्वी भाजपचे सरकार असतांना मशिदींवरील भोंगे का हटवले नाहीत ? – प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद

‘‘आताही ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे, त्या राज्यांत जिल्हाधिकार्‍यांना आदेश देऊन नियमानुसार भोंगे का हटवले जात नाहीत ?’’

स्विडनमध्ये कुराण जाळल्यामुळे गेले ४ दिवस हिंसाचार चालूच !

स्वीडनच्या लोकसंख्या १ कोटी असून यात केवळ ३ लाख मुसलमान आहेत. तरीही देशातील अनेक शहरांमध्ये हिंसाचार करून लोकांना वेठीस धरण्याचे धाडस ते करतात, ही संपूर्ण जगासाठी चिंतेची गोष्ट आहे !

(म्हणे) ‘भारतात हिंदूंकडून मुसलमानांवर आक्रमणे !’ – पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! भारतात गेल्या काही दिवसांत धार्मिक हिंसाचार झाला, तो मुसलमानबहुल भागात धर्मांधांकडून हिंदूंच्या विरोधात झाला आहे आणि हेच सत्य आहे; मात्र पाकिस्तान कांगावा करत हिंदूंनाच दोषी ठरवत आहे, यातून पाक डावपेचात किती हुशार आहे, हे लक्षात येते !

मुंबई उच्च न्यायालयाच्या अवैध भोंगे हटवण्याच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी ! – संतोष पाचलग, याचिकाकर्ते

अवैध भोंग्यांच्या विरोधात आम्ही प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेमुळे मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे काढून टाकण्याचे स्पष्ट आदेश वर्ष २०१६ मध्ये दिले होते. असे असूनही त्याची कार्यवाही मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस यांनी केली नाही.

 वक्फ कायद्यातील तरतुदींच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका

 केंद्र सरकार मंदिरांकडून प्रतिवर्षी १ लाख कोटी रुपये कर गोळा करते, तर मशिदी, दर्गा किंवा मजार यांच्याकडून कर घेत नाही !

(म्हणे) ‘मनसेने समयमर्यादा दिली, तरी मशिदींवरून भोंगे उतरवणार नाही  !’

अधिकृत भोंग्यांवरून दिली जाणारी अजान ही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या समयमर्यादेचे उल्लंघनच करते. त्यामुळे अशा सर्वच भोंग्यांवर बंदी हवी.

भारत इस्लामी राष्ट्र होण्यापासून रोखायचे असेल, तर हिंदूंनी अधिकाधिक मुलांना जन्माला घालावे !  

अखिल भारतीय संत परिषदेचे हिमाचल प्रदेशमधील प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती यांचे धर्मसंसदेत आवाहन

जगातील सर्वच रस्त्यांवरील नमाजपठणावर बंदी घातली पाहिजे ! – तस्लिमा नसरीन

तस्लिमा नसरीन या खर्‍या पुरोगामी असल्यामुळेच त्या अशी मागणी करू शकतात, तर भारतात बहुतेक पुरो(अधो)गामी हे ढोंगी असून ते मुसलमानांना कुरवाळतात, तर हिंदूंना लाथा झाडतात !