लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील न्यायालयात गुंडाची गोळ्या झाडून हत्या !
भर न्यायालयात अशा प्रकारच्या घटना घडणे म्हणजे गुंडांना पोलिसांचा कोणताही धाक नसल्याचेच दर्शक होत !
भर न्यायालयात अशा प्रकारच्या घटना घडणे म्हणजे गुंडांना पोलिसांचा कोणताही धाक नसल्याचेच दर्शक होत !
काँग्रेसचे नेते अवधेश राय यांच्या वर्ष १९९१ मध्ये झालेल्या हत्येचे प्रकरण
खटल्याच्या सुनावणीच्या प्रदीर्घ कालावधीत ९ दोषींचा मृत्यू झाला, तर शिक्षा सुनावण्यात आलेला ९० वर्षीय वृद्ध गंगादयाल हे एकमेव जिवंत दोषी होते.
याआधीही जन्माला घातलेल्या मुलाला पळवले !
युवतीवर धर्मांतरासाठी आणत होता दबाव !
अशांना शरीयतनुसार कमरेपर्यंत भूमीमध्ये गाडून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
समाजपुरुष अध्यात्मविहीन होत चालल्याचेच हे द्योतक आहे. समाजमनावर नैतिक मूल्ये आणि साधना यांचे संस्कार केल्यावरच समाज नीतीमान बनेल. यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !
येथील प्रिया बागेसर (वय २५ वर्षे) या युवतीची हत्या करण्यात आली. हत्येच्या २ दिवसांनंतर दुर्गंध येत असल्याने इमारतीच्या मालकाने याविषयी पोलिसांना दिली.
जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरच्या अनंतनाग येथे असलेल्या ‘अम्युझमेंट पार्क’मधील सर्कसमध्ये काम करणार्या दीपू नावाच्या एका हिंदु कर्मचार्याची गोळ्या झाडून हत्या केली.
साहिलने त्याच्या ‘इंस्टाग्राम अकाऊंट’वर एका पोस्टमध्ये ‘जग आपल्याला शांतपणे जगू देत नाही. दहशत पसरवणे आवश्यक आहे’, असा चिथावणीखोर मजकूर प्रसारित केला होता.
जोपर्यंत काश्मीरमधील जिहादी मानसिकता नष्ट केली जात नाही, तोपर्यंत तेथील आतंकवाद मुळासह कधीही नष्ट होऊ शकत नाही !