‘भारत तालिबानला पैसे देऊन पाकमध्‍ये आतंकवाद्यांना ठार करत आहे !’ – सारा अ‍ॅडम्‍स, ‘सी.आय.ए.’च्‍या माजी महिला अधिकारी

अमेरिका भारताचा मित्र होऊ शकत नाही, हे अशा प्रकारच्‍या आरोपांतून परत परत सिद्ध होत आहे !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा ६ वा दिवस (२९ जून) : न्याय आणि राज्यघटना

दाभोलकर हत्या प्रकरणाचा खटला अन्य खटल्यांहून वेगळा होता. या खटल्याचा निवाडा काय द्यायचा आहे ? हे न्यायालय आणि अन्वेषण यंत्रणा यांनी आधीच ठरवले होते, असे त्यांच्या वर्तणुकीवरून वाटत होते.

Sreenivasan Murder Case : रा.स्व. संघाच्या नेत्याच्या हत्येतील पी.एफ्.आय.च्या १७ आरोपींना जामीन संमत

संघ नेत्याच्या हत्येच्या प्रकरणातील बंदी घातलेल्या संघटनेच्या १७ जणांना दीड वर्षात एकाच वेळी जामीन मिळतो; मात्र अशा प्रकरणांत अडकवल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांना अनेक वर्षे जामीन मिळत नाही !

Delhi Gang Rape : देहलीत १० वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या

अशा वासनांधांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

Kashmir Lawyer’s Killing Case : जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षाला हत्येच्या प्रकरणी अटक

जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय बार असोसिएशनचा माजी अध्यक्ष मियाँ अब्दुल कय्युम भट्ट याला अटक करण्यात आली आहे. भट्ट याच्यावर त्याचे प्रतिस्पर्धी अधिवक्ता बाबर कादरी यांची लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्याकरवी हत्या केल्याचा आरोप आहे.

Pakistan Blasphemy : महंमद पैगंबर यांच्या अवमानावरून पाकिस्तानमध्ये लहान मुलाने केली एका शिया मुसलमानाची हत्या !

मुसलमान जेथे अल्पसंख्यांक असतात तेथे ते बहुसंख्यांकांच्या विरोधात कारवाया करतात आणि जेथे ते बहुसंख्य असतात तेथे ते अल्पसंख्यांचा वंशसंहार करतात अन् जेथे केवळ मुसलमानच असतात तेथे ते एकमेकांची जात आणि पंथ यांवरून हिंसा करतात !

Pakistan Religious Minority : पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्यांक असुरक्षित !

पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची स्वीकृती ! ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी ओरड करणार्‍यांची बाजू घेणारा आंतरराष्ट्रीय, तसेच भारतातील समुदाय याविषयी आतातरी बोलेल का ?

बांगलादेशी खासदार अनार यांच्या हत्येमागे तस्कर, गुन्हेगार, बांगलादेशी घुसखोर यांचा हात !

अनधिकृत घुसखोर, त्यांच्या बिगरसरकारी संघटना आणि त्यांना पाठिंबा देणारे सर्व राजकीय पक्ष यांवर बहिष्कार टाकावा. बांगलादेशी घुसखोरी देशाच्या सुरक्षेला असलेला मोठा धोका आहे. ही घुसखोरी आणि सीमेवर होणारी तस्करी थांबलीच पाहिजे.

Telangana Rape Murder : अश्‍लील चित्रपट पहाणार्‍या पित्याचा स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न आणि हत्या !

समाजाची ढासळत चाललेली नैतिकता ! साधनाविहीन समाजाचा कितीही भौतिक विकास केला, तरी त्याचा काहीच लाभ होत नाही, हेच यातून लक्षात घेतले पाहिजे !

आरोपीला कह्यात देण्याची मागणी; संतप्त जमावाकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक !

नागरिकांचा उद्रेक पहाता पोलिसांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !