Constitution Assassination Day :  आणीबाणीत अत्याचार सहन करणारे आज अत्याचार करणार्‍यांना पाठीशी घालत आहेत ! – भाजप

२५ जून १९७५ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी देशात तडकाफडकी आणीबाणी घोषित करून देशाची सर्व सूत्रे स्वत:च्या हाती घेतली होती.

Niranjan Hiremath Neha Murder Case :  नेहाच्या हत्येमागे एक व्यक्ती नाही, तर अनेक व्यक्तींचा हात; मात्र आरोपपत्रात उल्लेख नाही ! – नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांचा आरोप

अनेक व्यक्ती यात सहभागी असून अदृश्य हाताने हे काम केले आहे. ‘विवाहाला नकार दिल्याने हत्या’ हा विचारही खोटा आहे. आरोपी जामीनावर बाहेर यावा, असा काहींचा उद्देश आहे.

Samvidhan Hatya Divas : केंद्र सरकारकडून ‘२५ जून’ हा दिवस ‘राज्यघटना हत्या दिन’ घोषित

‘राज्यघटना हत्या दिन’ प्रत्येक भारतीय व्यक्तीत व्यक्तीस्वातंत्र्याची अमर ज्योत तेवत ठेवण्याचे काम करेल, जेणेकरून भविष्यात काँग्रेससारखी हुकूमशाही मानसिकता त्याची पुनरावृत्ती करू शकणार नाही.

Allahabad High Court : हिंदु पत्नीची हत्या करणार्‍या मुसलमान पतीचा जामीनअर्ज पुन्हा फेटाळला !

मुसलमान तरुण हा प्रथम कट्टर मुसलमान असतो आणि नंतर पती, प्रियकर किंवा मित्र असतो, हे त्यांच्या भूलथापांना बळी पडून त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकणार्‍या हिंदु मुलींच्या कधी लक्षात येईल ?

आंध्रप्रदेशात ८ वर्षांच्‍या मुलीवर १२ वर्षांच्‍या मुलांकडून सामूहिक बलात्‍कार करून हत्‍या

बलात्‍कार करणारे कधी अल्‍पवयीन असू शकतील का ? आता या संदर्भात कायद्यात पालट करण्‍याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे !

Neha Hiremath Murder Case : आरोपपत्रात लव्ह जिहादचा उल्लेख नाही, तर विवाहाला नकार दिल्याने हत्या केल्याचा आरोप

नेहा हिरेमठ हत्या प्रकरण : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्यावर होत असलेला परिणाम जाणा !

Delhi  Tanker Crushed Man : टँकरवर दगडफेक होत असतांना जीव वाचवण्‍याच्‍या प्रयत्नात चालकाने एक तरुणाला चिरडले !

तरुणांनी टँकरला थांबवून त्‍यावर दगडफेक चालू केली. स्‍वत:चा जीव वाचवण्‍याचा प्रयत्न करतांना चालक सपनसिंह याने टँकर चालवला, परंतु टँकरखाली सद्दाम हा तरुण चिरडला गेला.

Apna Dal S leader Dead : प्रयागराज येथे भूमीच्या वादातून ‘अपना दल’ पक्षाच्या नेत्याची  हत्या !

सकाळी ते घराबाहेर पडताच शेजारी रहाणार्‍या सर्वेश (वय २८ वर्षे) याने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली.

Tamil Nadu BSP President Murder : तमिळनाडूत ‘बसप’चे प्रदेशाध्‍यक्ष आर्मस्‍ट्राँग यांची धारदार शस्‍त्रांनी हत्‍या !

या प्रकरणी पोलीस अन्‍वेषण करत आहेत. आर्मस्‍ट्राँग यांची हत्‍येमागचे कारण अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दाेष सुटका झालेले विक्रम भावे आणि लढा देणारे धर्मप्रेमी अधिवक्ते यांचा करण्यात आला सत्कार !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दाेष सुटका झालेले सनातनचे साधक श्री. विक्रम भावे व ‘हिंदुत्वाचे कार्य’ म्हणून हा न्यायालयीन खटला विनामूल्य लढवणारे अधिवक्ता यांचा सत्कार करण्यात आला.