सकाळच्या वेळेत पादचारी मार्ग अडवून शिवाजी पार्क (दादर) येथे अंनिसने केले आंदोलन !

अंनिसच्या वतीने ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ करण्यात येणार होते परंतु, प्रत्यक्षात मात्र कै. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करत पदपथ अडवला. त्यामुळे ‘मॉर्निग वॉक’साठी आलेल्या नागरिकांची अडचण झाली.

बोरिवली येथे हिंदु जनआक्रोश मोर्चात दीड सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !

बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात हिंदु नववर्ष स्वागत समिती, बोरिवलीच्या वतीने १८ ऑगस्ट या दिवशी बोरिवली येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

आरोग्य कर्मचार्‍यांच्या सुरक्षाव्यवस्थेचे ‘ऑडिट’ केले जाईल ! – मुख्यमंत्री

कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे देशभर संप घोषित करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची ‘मार्ड’ संघटनाही सहभागी झाली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : म्हाडाचे बनावट संकेतस्थळ करणारे २ जण अटकेत !; भोंगा वाजवल्याने रिक्शाचालकाच्या डोक्यात दगड घातला

समाजातील वाढती हिंसक मनोवृत्ती दर्शवणारी घटना !

मुंबईत आधारकार्ड शिबिरात ४ संशयित मुसलमान !

या शिबिरात आधारकार्डमध्ये पालट करण्यासाठी ४ मुसलमान आले होते; मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यांच्याकडे पूर्ण पत्ता असलेल्या पुराव्यांची मागणी केल्यावर त्यांना ती देता आली नाहीत.

हिंदूंच्या श्रद्धेचे भंजन करणार्‍या नाटकावर कायमस्वरूपी बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदू धर्माभिमानशून्य असल्यामुळे ऊठसूठ कुणीही अशा प्रकारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांची टिंगलटवाळी करतो. याला हिंदूंनी विरोध करण्याऐवजी उलट तेच अशी नाटके पहातात आणि त्याला हासून अन् टाळ्या वाजवून दाद देतात, हे त्यांना अत्यंत लज्जास्पद !

लोकलगाडीत प्रवाशांकडून वयस्कर तिकीट तपासनीसाला मारहाण !

तिकीट तपासनीसाला मारहाण होत असतांना अन्य प्रवाशांनी त्या प्रवासाला अडवले का नाही ? असे निष्क्रीय प्रवासी काय कामाचे ?

धर्मांतरित मुसलमान महिलेने राष्ट्रध्वजाची दोरी कापली !

मुसलमानांशी निकाह केल्यानंतर हिंदु मुली राष्ट्रविरोधी कशा बनतात, याचे हे  उदाहारण ! धर्मांतर करून हिंदु मुलींमध्ये राष्ट्रद्वेषाचे विष धर्मांध कसे पेरतात, हे यावरून लक्षात येते !

भांडुप (मुंबई) येथे १७ ऑगस्टला ‘हिंदु वेदना – श्रद्धांजली सभा’ !

भांडुप पश्चिम येथील ‘हिंदु वेदना – श्रद्धांजली सभे’ला सर्व राजकीय पक्ष, सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी समस्त भांडुपकरांना आणि हिंदूंना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

(म्हणे) ‘राज्यात निवडणुकीपूर्वी सांप्रदायिक दंगली व्हाव्यात, ही गृह विभागाची इच्छा !’ – सुषमा अंधारे

एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अंधारे यांना प्रतिक्रिया विचारतांना त्यांच्या पक्षाचा उल्लेख ‘उबाठा’ असा केला. या वेळी अंधारे यांनी त्यांना पक्षाचा उल्लेख आदरपूर्वक करण्यास सांगितले;