सण-उत्सवांत लेझर आणि डीजे वाजवण्याला बंदी नाही !

सण-उत्सवांत मोठ्या प्रमाणात होणारे ध्वनीप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करण्यात सरकारी यंत्रणा सकृतदर्शनी अपयशी ठरल्याचे पुरावे याचिकाकर्ते सादर करू शकलेले नाहीत.

ओवैसी महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री झाले, तरी आम्‍ही हिंदुत्‍वाचेच कार्य करू ! – अधिवक्‍ता संजीव पुनाळेकर, मुंबई उच्‍च न्‍यायालय

सत्ता येईल आणि जाईल; परंतु आम्‍ही हिंदुत्‍वाच्‍या रक्षणासाठी अखंड कार्यरत राहू. असे वक्‍तव्‍य हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्‍ट्रीय सचिव आणि मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता संजीव पुनाळेकर यांनी केले.

रामगिरी महाराजांचे ‘सर तन से जुदा’ करण्याचा ‘स्टेटस’ ठेवणारा डॉ. महंमद साद याला अटक !

अहिल्यानगर येथील महंत रामगिरी महाराज यांचे छायाचित्र आणि त्याखाली ‘सर तन से जुदा’ असे लिखाण असलेला भ्रमणभाषचा ‘स्टेटस’ ठेवणार्‍या पालघर येथील धर्मांध डॉ. महंमद साद याला पोलिसांनी अटक केली आहे.

डॉ. दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणांत सनातन संस्थेला गोवण्यामागे अंनिस आणि नक्षलवादी यांचे षड्यंत्र ! – सनातन संस्था

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आदी पुरोगाम्यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शहरी नक्षलवादी यांचे षड्यंत्र होते.

मालाड (मुंबई) येथे राष्ट्रध्वज उखडणार्‍या नाझिया अंसारी हिच्या विरोधात पोलिसात तक्रार !

राष्ट्रध्वज उखडला जाण्याला हा काय पाकिस्तान आहे का ? सर्वत्रच्या राष्ट्रप्रेमींनी संघटित होऊन असे राष्ट्रविरोधी कृत्य करणार्‍यांना वेळीच खडसवायला हवे, तसेच त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

महंत रामगिरी महाराजांना ‘झेड प्लस’ सुरक्षा द्यावी !

महंत रामगिरी महाराजांना देण्यात आलेली सुरक्षा तुटपुंजी असून त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाने केली आहे.

सकाळच्या वेळेत पादचारी मार्ग अडवून शिवाजी पार्क (दादर) येथे अंनिसने केले आंदोलन !

अंनिसच्या वतीने ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ करण्यात येणार होते परंतु, प्रत्यक्षात मात्र कै. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करत पदपथ अडवला. त्यामुळे ‘मॉर्निग वॉक’साठी आलेल्या नागरिकांची अडचण झाली.

बोरिवली येथे हिंदु जनआक्रोश मोर्चात दीड सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !

बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात हिंदु नववर्ष स्वागत समिती, बोरिवलीच्या वतीने १८ ऑगस्ट या दिवशी बोरिवली येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

आरोग्य कर्मचार्‍यांच्या सुरक्षाव्यवस्थेचे ‘ऑडिट’ केले जाईल ! – मुख्यमंत्री

कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे देशभर संप घोषित करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची ‘मार्ड’ संघटनाही सहभागी झाली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : म्हाडाचे बनावट संकेतस्थळ करणारे २ जण अटकेत !; भोंगा वाजवल्याने रिक्शाचालकाच्या डोक्यात दगड घातला

समाजातील वाढती हिंसक मनोवृत्ती दर्शवणारी घटना !