इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी !

राज्यपालांनी अध्यादेशावर स्वाक्षरी केली असली, तर काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी समाप्त झाला आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय आरक्षणानुसार नव्याने अर्ज भरण्यात येणार का ?

वायू प्रदूषणाविषयी जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केली नवीन गुणवत्ता पातळी !

१००-१५० वर्षांपूर्वी जगात प्रदूषण नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती; मात्र विज्ञानामुळे आज पृथ्वी आणि पृथ्वीवरील जीव नामशेष होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. हे बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञानवादी कधी मान्य करणार ?

२१ बँकांमधील कोट्यवधी ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा भरपाई मिळणार !

विमा महामंडळाच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संमत झाल्यानंतर संबंधित बँकांना विमा भरपाईसाठीची आवश्यक छाननी प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

परमबीर सिंह यांच्या विरोधातील चौकशीला गृहविभागाची अनुमती !

अवैध कृत्य आणि भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपये कमावल्याचे प्रकरण

कोल्हापूर दौर्‍यात अडथळा आणल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी  २४ घंट्यांत क्षमा मागावी ! – किरीट सोमय्या, नेते, भाजप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करणारे किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौर्‍यावरून मुंबईपासून ते कोल्हापूरपर्यंत राजकीय नाट्य घडले होते.

अप्पासाहेब नलावडे कारखान्यातील घोटाळ्याची कागदपत्रे अंमलबजावणी संचालनालयाकडे सादर ! – किरीट सोमय्या

घोटाळ्याच्या संबंधातील कागदपत्रे आपल्याला कुठून मिळाली, याची पडताळणी मुख्यमंत्र्यांनी करावी, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.

देवनिधी लुटणार्‍या भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई कधी होणार ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवी हिचे प्राचीन दागिने, वस्तू अन् प्राचीन नाणी यांच्या चोरीप्रकरणी पसार असलेले तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना वर्षभरानंतर तुळजापूर पोलिसांनी अटक केली, एवढेच पुरेसे नाही.

चिपी विमानतळावरून प्रवासी वाहतुकीस अनुमती

सामंजस्य करारानुसार ९० वर्षे हे विमानतळ आय.आर्.बी.च्या कह्यात रहाणार आहे.

मुंबईसह नवी मुंबईमध्ये श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नैसर्गिक जलस्रोताला प्राधान्य !

२० सप्टेंबरला सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ३४ सहस्र ४५२ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.

काँग्रेसच्याही दोन नेत्यांचे घोटाळे उघड करणार ! – चंद्रकांत पाटील

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमागे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता.