मुंबईतून आणखी एका आतंकवाद्याला अटक

देहली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अतिरेक्यांनी १९९३ या वर्षी मुंबईमध्ये ज्या प्रकारे बाँबस्फोट केले होते, त्या धर्तीवर बाँबस्फोट करण्याचा कट रचला होता.

किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाई चुकीची ! – देवेंद्र फडणवीस

फडणवीस पुढे म्हणाले की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले असेल की, एखादी व्यक्ती भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करायला जाते आणि पोलीस त्याला अडवतात.

किरीट सोमय्या यांच्यावर गृहमंत्रालयाकडून कारवाई; मुख्यमंत्री कार्यालयाचा काही संबंध नाही ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

किरीट सोमय्या यांच्यावर १९ सप्टेंबर या दिवशी केलेली कारवाई ही गृहमंत्रालयाने केली असून यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचा काही संबंध नाही, असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी २० सप्टेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केला.

 ७०० तात्पुरते आरोग्य कर्मचारी कमी करण्याचा नवी मुंबई महापालिकेचा निर्णय !

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता असतांना मनुष्यबळ न्यून करीत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

महानगरपालिकेने नैसर्गिक जलस्रोत खुले करण्याची मागणी मान्य केली नाही ! – नरेश दहीबावकर, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

मागील वर्षी अनेक विसर्जनस्थळांवर दुरवस्था होती. काही ठिकाणी विसर्जनाच्या वेळी मूर्तीची विटंबना झाली. त्यामुळे संतप्त भाविकांनी समितीकडे तक्रार करत कृत्रिम तलावाला विरोध दर्शवला होता.

मुंबईच्या लोकलगाड्यांवर विषारी वायूच्या साहाय्याने आक्रमण करण्याचा आतंकवाद्यांचा कट !

जोगेश्वरीतून ७ वा आतंकवादी अटकेत !

अनिल देशमुख यांचे स्वीय साहाय्यक संजीव पलांडे निलंबित

पलांडे हे अपर जिल्हाधिकारी असून त्यांना २६ जून २०२१ ला अटक करण्यात आली आहे.

वांद्रे-कुर्ला संकुल पूल दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार ! – एकनाथ शिंदे

घायाळ कामगारांच्या उपचारांचा व्यय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.

राज्यात दिवसभरात ४ सहस्र ४१० रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात आजपर्यंत १ लाख ३८ सहस्र ३८९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.