अस्तित्वात नसलेल्या उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मान्यता दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड !
असे व्हायला हा भारत आहे कि पाक ?
असे व्हायला हा भारत आहे कि पाक ?
विद्यापीठ अनुदान आयोग अभ्यासक्रमात राष्ट्रपुरुषांच्या इतिहासाचा समावेश करत असल्याचे प्रकरण
राजकारण्यांकडे एवढी मालमत्ता येते कुठून ? याची चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे !
राज्याच्या इतिहासात प्रथमच सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे धोरण
पाऊस अल्प झाल्यावर मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक चालू करण्यात आली. १६ जुलैला सायंकाळनंतर पुन्हा मुसळधार पावसाला प्रारंभ झाला होता.
१० सप्टेंबरपासून चालू होणार्या गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून कोकणासाठी २ सहस्र २०० ‘एस्.टी.’ गाड्या सोडण्यात येणार आहेत. १६ जुलैपासून ‘एस्.टी.’चे आरक्षण चालू होणार आहे’, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाने दिली.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात राज्य सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मुक्त चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी त्यांच्यावर २ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता.
मुंबई उच्च न्यायालयाकडून उत्तराची विचारणा, प्रवासाचा व्यय ४० लाख रुपये झाल्याचा आरोप
पुणे येथील भूमी घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालयाने १९ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.
केक आणि ब्राऊनी यांमध्ये अमली पदार्थ भरून त्यांची विक्री करणार्या रहमीन या आधुनिक वैद्याला अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईतून अटक केली आहे.