नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘बालसंस्कार डॉट कॉम’ संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !

‘हिंदु जनजागृती समिती सातत्याने प्रत्येक सणाच्या निमित्ताने अशा प्रकारे प्रश्नमंजुषा उपलब्ध करून देत असून त्यामुळे त्या सणांच्या वेळी धार्मिक कृतींमागील शास्त्र समजण्यास साहाय्य होते’, अशी प्रतिक्रिया जिज्ञासूंची आहे. 

माहिम (मुंबई) येथील काशी विश्वेश्वर मंदिरातील प्राचीन मूर्तींच्या गायब होण्याच्या प्रकरणात विश्वस्तांची भूमिका संशयास्पद !

हिंदूंच्या प्राचीन मंदिरातील पुरातन मूर्तींच्या चोरीच्या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यास टाळाटाळ करणारे पोलीस अन्य धर्मियांच्या संदर्भात अशीच भूमिका घेतील का ?

‘शाळा पुन्हा बंद करायच्या नाहीत’, या निर्धाराने शिक्षण चालू ठेवू ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राज्यातील शाळा पुन्हा चालू होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद !

आर्यनकडे मिळाले १ लाख ३३ सहस्र रुपयांचे अमली पदार्थ

नैतिक मूल्ये, धर्मशिक्षण यांच्या अभावामुळे युवा पिढी शाहरुख खान यांच्यासारख्या चित्रपट कलाकारांना आदर्श मानते. आता शाहरुख यांच्याच मुलावर असलेल्या गंभीर आरोपांतून तरी युवकांनी आपले आदर्श कोण असायला हवेत, याचा अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक !

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली घोषित !

राज्य सरकारने मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा आणि दांडिया यांच्या आयोजनावर बंदी घातली आहे. तसेच देवीच्या मूर्तीची उंची आणि मंडपाचा आकार यांवरही निर्बंध घातले आहेत.

‘कॉर्डेलिया क्रूझ’च्या दुसर्‍या झडतीत आणखी ८ जणांना अटक !

अमली पदार्थांच्या विळख्यात तरुण पिढी का अडकत आहे, हे पोलिसांनी शोधावे !

सागरी किनारा मार्गाच्या कामात १ सहस्र ६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार ! – आशिष शेलार, आमदार, भाजप

मुंबई महापालिका हे काम करत असून या कामाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करावी आणि सल्लागार आस्थापनाला काळ्या सूचीत टाकण्यात यावे, अशी मागणी शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्य संरक्षित स्मारकांमध्ये समावेश असलेल्या माहिम (मुंबई) येथील प्राचीन काशी विश्वेश्वर मंदिरातील २३६ वर्षांपूर्वीच्या मूर्ती गायब !

चौकशी अहवालात सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयाने विश्वस्तांवर गंभीर मते नोंदवूनही पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ !

बनावट पारपत्र सिद्ध करणार्‍या बांगलादेशी नागरिकाला अटक !

बनावट पारपत्र सिद्ध करून संयुक्त अरब अमिराती येथे जाणार्‍या एका बांगलादेशी नागरिकाला महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने देहली विमानतळावरून कह्यात घेतले आहे. इर्शाद शहाबुद्दीन शेख असे त्याचे नाव आहे.

राजस्थान महिला आयोगाची रिक्त पदे तातडीने भरण्याचा राजस्थान उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश !

‘लष्कर-ए-हिंद’ चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांच्या जनहित याचिकेचा परिणाम !