शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या !

आत्महत्येच्या प्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.

(म्हणे) ‘न्यायालयीन निर्णयात भोंगे काढा’, असे कुठेही लिहिलेले नाही !’ – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

वळसे पाटील पुढे म्हणाले की, ज्यांना जी प्रार्थना करायची आहे, त्यांनी ती घरात किंवा मंदिरात करावी. उगीच सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

(म्हणे) ‘भाजप ‘नवहिंदुत्ववादी एम्.आय.एम्.’ आणि ‘नवहिंदु ओवैसी’ यांच्या माध्यमातून काम करून घेत आहे !’

भाजप त्यांचे काम ‘नवहिंदुत्ववादी एम्.आय.एम्.’ आणि ‘नवहिंदु ओवैसी’ यांच्या माध्यमातून करून घेत आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.

मशिदीवरील भोंग्यांप्रकरणी अनेक वर्षे जनजागृती करूनही पालट नाही ! – अखिल भारतीय मिली कौन्सिल ऑफ महाराष्ट्र

धर्मांध संघटना हिंदूंविषयी भडक वक्तव्ये करतात, तेव्हा महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिल कुठे असते ?

श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात २२७ ठिकाणी ‘गदापूजन’ !

प्रभु श्रीरामचंद्र यांच्या कृपेने रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेला बळ मिळावे आणि हिंदूंमध्ये शौर्यजागरण व्हावे, यासाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात ‘गदापूजन’ करण्यात आले. हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई बाँबस्फोटांमागील सत्य !

शरद पवार यांनी ज्येष्ठता आणि अनुभवसंपन्नता हिंदूंना झोडपण्यासाठीच वापरल्यामुळे हिंदूंची आणि त्याहून अधिक समाजाची हानी झाली आहे. हिंदू आता जागृत होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते मतपेटीद्वारे पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर देतील, हे निश्चित !

(म्हणे) ‘वर्ष १९९३ मधील मुंबई बाँबस्फोटात स्थानिक मुसलमानांचा हात नव्हता !’

हिंदु अतिरेकी नसतांना ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द रूढ करणारे; मात्र धर्मांधांच्या जिहादी कारवाया उघड होऊनही त्यांवर पांघरूण घालणारे शरद पवार यांचे मुसलमानप्रेम !

महाराष्ट्रातील खासगी शाळांच्या बसगाड्यांमध्ये ‘जीपीएस् ट्रॅकर’ प्रणाली बसवावी ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

बसमध्ये ‘जीपीएस् ट्रॅकर’ प्रणाली बसवल्यामुळे बस कुठे आहे ? याचे ठिकाण पालक, तसेच शाळेचे व्यवस्थापन यांना कळू शकेल.

मुंबई विमानतळावर २४ कोटी रुपयांचे हेरॉईन कह्यात !

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एन्.सी.बी.) मुंबई विमानतळावर एका परदेशी व्यक्तीकडून ३ किलो ९८ ग्रॅम अमली पदार्थ (हेरॉइन) कह्यात घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजरपेठेमध्ये या हेरॉइनचे मूल्य २४ कोटी रुपये इतके आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी मुंबई आणि नवी मुंबई येथील २९ मंदिरांत साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यापासून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.