सरकारी कामकाजातील क्लिष्ट शब्दांसाठी पर्यायी सुलभ-सोप्या मराठी शब्दांचा कोष लवकरच उपलब्ध होणार !

मराठी भाषेतील परकीय शब्द काढून त्यांना मराठी पर्यायी शब्द आणण्यासाठी सरकारने भर द्यावा. चपखल शब्द सापडत नसेल, तर परकीय शब्द वापरण्याऐवजी संस्कृतप्रणीत शब्दांचा उपयोग करावा.

आदित्य ठाकरे मे मासात, तर राज ठाकरे जून मासात अयोध्या येथे जाणार !

आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी १९ एप्रिल या दिवशी शिवसेना भवन येथे संजय राऊत आणि वरुण सरदेसाई यांच्यात बैठक झाली, तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेची बैठक झाली.

मुंबईतील ७२ टक्के मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्यात आला ! – मुंबई पोलीस

मनसेच्या चेतावणीवर कारवाई करण्यापेक्षा पोलिसांनी कायमच कायद्यानुसार कारवाई करावी !

नाशिक पोलिसांनी काढलेल्या सुलतानी फतव्याचा जाहीर निषेध ! – विश्‍व हिंदु परिषद

पोलिसांचे काम न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही करणे हे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करत राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे नाशिक पोलिसांनी हा फतवा काढला ?

अक्षय्य तृतीयेला राज्यभरातील मंदिरांमध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार !

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर ३ मे या दिवशी राज्यभरातील स्थानिक मंदिरांमध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार आहेत.

आरे कॉलनी (मुंबई) येथे हिंदूंच्या कलशयात्रेवर एका जमावाकडून दगडफेक !

बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या धार्मिक उत्सवांवर अल्पसंख्यांकांकडून आक्रमण होणारा एकमेव देश भारत ! असे प्रकार रोखून हिंदूंचे हित साधण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याविना पर्याय नाही !

(म्हणे) ‘मशिदीवरील भोंगे काढण्याचा निर्णय देशातील कोणत्याही न्यायालयाने दिला नाही !’

पर्यावरणासाठी हिंदुद्वेषी भूमिका घेणाऱ्या अंनिसच्या असीम सरोदे यांना मशिदीवरील भोंग्यांच्या ध्वनीप्रदूषणाविषयी काही वाटत नाही, हे लक्षात घ्या !

मुंबई पोलिसांकडून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी ६१ जणांना अटक

मुंबई पोलिसांनी सामाजिक माध्यमांतून (सोशल मिडिया) सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी आतापर्यंत ६१ जणांना अटक केली आहे. सध्याची सामाजिक परिस्थिती पहाता जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.

भोंग्यांची नियमावली निश्चित करण्यासाठी आज पोलीस महासंचालकांसमवेत होणार मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक !

न्यायालयाच्या निर्णयानंतरही कारवाई न झालेल्या भोंग्यांवर राज ठाकरे यांच्या चेतावणीनंतर कारवाई होण्याची शक्यता !

ए.टी.एम्.मध्ये भरावयाचे ८२ लाख ५० सहस्र रुपये चोरणारा अटकेत !

पोलिसांनी पडताळणीअंती गाडीचा चालक आरोपी संदीप दळवी याला २४ घंट्यांत पनवेल बसस्थानक येथून अटक केली. त्याच्याकडून ८१ लाख ४१ सहस्र ८०० रुपये कह्यात घेण्यात आले.