उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शिक्षण विभागाकडून वीजदेयकांच्या थकित रकमेचा भरणा !

वीजदेयकांची रक्कम वेळेत न भरल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेच्या सहस्रावधी शाळांची वीजजोडणी तोडण्यात आली आहे. याविषयीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक झाली.

महाराष्ट्रातील मद्यविक्रीत १७ टक्के वाढ !

मद्यसम्राटांसाठी युवापिढीला मद्यपी बनवून महसूल मिळवायचा कि युवा पिढीला सक्षम बनवायचे ? हे सरकारने ठरवावे. मद्याच्या विक्रीत होणारी वाढ, ही महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही !

वज्रलेपाची झीज थांबवण्याचा अहवाल ५ मेपर्यंत पुरातत्व विभागाला सादर करा ! – डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेपाची झीज झाल्याचे प्रकरण, मूर्तीचे संवर्धन आणि वारकऱ्यांच्या भावनांचा आदर यांची सांगड घालून उपाययोजना काढण्याचे निर्देश

स्वत:ची चूक वाटत असेल, तर शरद पवार यांनी महाराष्ट्राची क्षमा मागावी !

राज ठाकरे त्यांच्या भाषणात ‘राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून जातीजातींत भांडणे लावण्याचे काम करण्यात आले’, असे जे म्हणाले, त्याचा ढळढळीत पुरावा या पत्रापेक्षा दुसरा कुठला असू शकत नाही !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील विविध विभागांत जाऊन कर्मचाऱ्यांची केली आस्थेने विचारपूस !

या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांसह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

तलवार दाखवल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवरही गुन्हा  नोंद करा ! – अविनाश जाधव, अध्यक्ष ठाणे आणि पालघर मनसे

महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी व्यासपिठांवर, तसेच सभेमध्ये तलवारी दाखवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याही विरोधात गुन्हा नोंद झाला नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, अशी चेतावणी जाधव यांनी दिली आहे.

(म्हणे) ‘दंगली पेटवणारे उच्चवर्णीय आणि ब्राह्मण असतात !’

बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेली दंगल असो किंवा भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितले की, दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय किंवा ब्राह्मण असतात.

शरद पवार यांच्या घरावर आक्रमण करणाऱ्या एस्.टी. कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय ! – अनिल परब, परिवहनमंत्री

राज्य परिवहन महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी परब म्हणाले की, अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी एस्.टी.च्या कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले आहेत.

दंगली आणि हतबल पोलीस !

धर्मांधच सर्वत्र दंगली घडवत असतांना आणि हिंदूऐक्याची कधी नव्हे एवढी आवश्यकता निर्माण झाली असतांना सुजात यांनी अशी विधाने करणे, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. त्यामुळे एवढेच सांगावेसे वाटते की, हिंदूंनो, काळ कठीण आहे, यातून तरून जाण्यासाठी स्वतःला शारीरिक, मानसिक, वैचारिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम बनवा !

श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणारे मूर्तीभंजक मोगलांचेच वंशज ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या संयमाचा अंत कुणी पाहू नये. श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणारे मूर्तीभंजक मोगलांचेच वंशज असून या प्रकरणी या प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.