राज्यशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अननुभवी कंत्राटदाराची नियुक्ती !
असे करणार्या संबंधित अधिकार्यांनाही कंत्राटदारासह कारागृहात डांबायला हवे !
असे करणार्या संबंधित अधिकार्यांनाही कंत्राटदारासह कारागृहात डांबायला हवे !
नदीतील प्रदूषण उघडपणे होत असतांना गणेशोत्सवाच्या वेळी कांगावा करणारे पुरोगामी कुठे आहेत ?
सांगली येथील रहिवासी भावेश शहा आणि राजरतन या दोघांनी अनधिकृत नळजोडणी घेतली होती. याविषयी शिवसेनेने आंदोलन करून आवाज उठवून या दोघांवर कारवाई करण्याची मागणी केली होती
‘शॉर्ट सर्किट’मुळे ही कआग लागल्याचे सांगितले जात आहे. रुग्णालयाला देण्यात आलेल्या विविध अनुमतींविषयी चौकशी केली जात आहे. यास उत्तरदायी असलेल्यांना फाशीची शिक्षा होण्याची मागणी जनतेने केली पाहिजे !
बांधकाम व्यावसायिकांनी गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण न करणे, ग्राहकांचे पैसे अडकवून ठेवणे असे अनेक प्रकार होतात. याविषयी बांधकाम व्यावसायिकांवर वचक बसवण्यासाठी प्रशासन काय करणार ?
विधान परिषदेतील महत्त्वाच्या निर्णयावर ९ वर्षे काहीच न होणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! सरकारने यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे !
बनावट प्रमाणपत्र मिळवून अपंग अपात्र व्यक्ती सरकारी नोकरी किंवा शासकीय सुविधा यांचा लाभ घेत आहे; मात्र त्यामुळे खरे अपंग सुविधांपासून वंचित रहात आहेत, हा खरा गंभीर विषय आहे.
‘शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत शहरात रात्री ११ वाजल्यानंतर अनेक बार आणि उपाहारगृहे चालू असतात.
‘वक्फ बोर्डा’ला कुठलीही भूमी बळकावण्याचा अधिकार देणारा कायदा रहित करण्याची मागणी हिंदूंनी करणे किती आवश्यक आहे, हे यावरून लक्षात येते ! हिंदूंनी आता त्यासाठी संघटित व्हावे !