वक्फ मंडळाला १० कोटी रुपये देऊन विधानसभा निवडणुकीत हिंदूंचीही मते गमावणार का ?

वक्फ मंडळाच्या सक्षमीकरणासाठी १० कोटी रुपये देऊन विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही हिंदूंचीही मते गमावणार आहात का ?, असा संतप्त प्रश्‍न उपस्थित करणारा व्हिडिओ अभिनेत्री केतकी चितळे यांनी ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित केला आहे.  

पुणे येथील ‘रिंग रोड’साठी नेमलेल्या अभियंत्यांच्या नियुक्त्या रहित !

‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’चा निर्णय !

म्हापसा परिसरातील जीर्ण इमारतींकडे सरकारचे दुर्लक्ष

पेटेचे भाट, खलपवाडा, म्हापसा येथील जीर्ण झालेल्या कोसकर अँड केसरकर इमारतीचा सज्जा कोसळल्याची घटना ७ जून या दिवशी घडली होती. यामुळे शहरातील खासगी आणि सरकारी जीर्ण इमारतींचे सूत्र पुन्हा ऐरणीवर आले आहे.

संपादकीय : नेमेचि येते अवकळा !

पावसाळ्यात नद्यांना पूर येऊन होणार्‍या हानीसाठी सरकारी अधिकार्‍यांना उत्तरदायी ठरवून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

नवी मुंबईत मोठ्या प्रमाणातील अनधिकृत होर्डिंगमुळे शहराचे विद्रूपीकरण !

शहरात अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या विजयी उमेदवारांची विज्ञापने मोठ्या प्रमाणात विनाअनमुती लावण्यात आली आहेत. यामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा महसूल प्रतिवर्षी बुडतो.

VHP On Waqf Board : वक्फ मंडळाचा निधी रहित करा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत हिंदूंच्या रोषाला सामोरे जा !

वक्फ मंडळ बळकट करण्यासाठी वर्ष २०२४-२५ साठी १० कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. यातील २ कोटी रुपये १० जून या दिवशी राज्य सरकारने दिले आहेत.

रासायनिक पाणी सोडल्याने पंचगंगेच्या पाण्याला उग्र वास !

वर्षानुवर्षे पवित्र नद्यांमध्ये प्रदूषित पाणी सोडणार्‍यांवर कठोर कारवाई न करणे हे प्रशासनाला लज्जास्पद !

Pakistani Terror Attack Reasi Pilgrims : जम्मूतील हिंदु भाविकांवरील आक्रमणामागे पाकिस्तानी आतंकवादी !

गेली ३४ वर्षे पाकिस्तान भारतात, विशेषतः काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करत आहे, हे जगजाहीर असतांना भारताने पाकला कायमस्वरूपी धडा कधीच शिकवला नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

India vs Pakistan Cricket In Lahore : लाहोर (पाकिस्तान) येथे पुढील वर्षी होणार भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना !

पाकपुरस्कृत आतंकवादी काश्मीरमध्ये घुसून हिंदूंना ठार मारत असतांना पाकसमवेत कुठेच क्रिकेटचा सामना खेळू नये, अशी भूमिका आता सरकारने घेण्याची आवश्यकता आहे !

पुणे शहरातील विज्ञापन फलकांचे आकाशचिन्ह विभागाने केलेल्या अन्वेषणावर संशय !

शहरांमध्ये अनेक अधिकृत विज्ञापन फलक नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी केवळ एकाच बाजूची अनुमती असतांना दोन्ही बाजूंना विज्ञापन केले आहे.