संपादकीय : देहलीतील भीषण जलसंकट !

देहलीतील भीषण पाणीसंकटाला तेथील निष्‍क्रीय आणि दूरदृष्‍टीहीन शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

गणवेश टक्‍केवारीत अडकल्‍याने विद्यार्थ्‍यांना मिळाले नाहीत ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

ते पुढे म्‍हणाले की, गुत्तेदार, टक्‍केवारीसाठी शासन चालते का ? विद्यार्थ्‍यांना गणवेश द्यायचे होते, तर मे महिन्‍यात सिद्ध करून शाळांना पाठवले असते; मात्र ‘सर्वच अधिकार आमच्‍याकडे पाहिजेत’,

Pune Christians Conversion Plot  Foiled : पुणे येथे धर्मप्रेमींच्या सतर्कतेमुळे ख्रिस्त्यांच्या धर्मांतराचा डाव उधळला !

धर्मांतरबंदीचा कायदा करण्यात आला नाही, तर पुढेही धर्मांतर होत राहील आणि एके दिवशी हिंदु अल्पसंख्य होतील !

पुणे शहरातील अशास्त्रीय सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांमुळे ‘पुणे जलमय’ होत असल्याचे भूगोल अभ्यासकांचे म्हणणे

महापालिका प्रशासनाने विकासाच्या नावाखाली सिद्ध केलेले अशास्त्रीय रस्ते, खड्डे टाळण्यासाठी गल्ली-बोळांमध्ये बांधलेले सिमेंट-काँक्रीटचे रस्ते आणि पाण्याचा निचरा करणार्‍या सांडपाणी वाहिन्यांचे ढिसाळ नियोजन हे पुणे शहर ‘जलमय’ होण्यास कारणीभूत ठरत आहेत.

व्हिडिओ प्रसारित झाल्याने पोलिसांकडून २० दिवसांनी गुन्हा नोंद

वाकड-हिंजवडी रस्त्यावरील भुजबळ चौकाजवळ तरुणीला चारचाकीची धडक बसल्याचे प्रकरण

मार्केट यार्ड (पुणे) येथील गंगाधाम परिसरातील नागरिकांचा ‘रास्ता रोको’ !

मार्केट यार्ड भागातील गंगाधाम चौक परिसरामध्ये भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. या भागात दिवसा जड वाहनांना बंदी असतांना वाहतूक चालू आहे, जड वाहनांवर पोलिसांकडून कारवाई केली जात नाही.

भीमा नदीवरील पुलाचे बांधकाम निकृष्ट असल्याचे पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाने केले मान्य !

आधीचे निकृष्ट बांधकाम कुणाकडून झाले आहे, त्यांची चौकशी करून कारवाई करणे आवश्यक आहे, तसेच झालेला व्यय त्यांच्याकडून वसूल करणेही आवश्यक आहे.

थोरले बाजीराव पेशवे यांच्या श्रीवर्धनमधील स्मारकाचे काम गतीने पूर्ण करावे ! – आदिती तटकरे, महिला आणि बाल विकासमंत्री

‘भावी पिढीला प्रेरणादायी असलेले श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे भव्य स्मारक उभारावे’, अशी सूचना आदिती तटकरे यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना दिली.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुंबई महापालिकेच्या अनुपस्थित कर्मचार्‍यांवर कारवाईची शक्यता !; दूषित पाण्यामुळे रहिवासी आजारी !…

साहित्य सहवास आणि पत्रकार वसाहत येथे दूषित पाणी प्यायल्याने काही रहिवासी आजारी पडले आहेत. या प्रकरणी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी संबंधितांना या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संपादकीय : ‘नीट’ नव्हे गोंधळाचे !

विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी न्यायालयाच्या पायर्‍या चढण्यास भाग पाडणार्‍या यंत्रणांवर कठोर कारवाई व्हायला हवी !