कोल्हापूर येथील हिंदूसंघटन मेळाव्यात संघटितपणे धर्मकार्य करण्याचा उपस्थित हिंदूंचा निर्धार !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ ऑक्टोबर या दिवशी कोल्हापूर येथे हिंदूसंघटन मेळावा पार पडला त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ ऑक्टोबर या दिवशी कोल्हापूर येथे हिंदूसंघटन मेळावा पार पडला त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .
२० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हिंदु जनजागृती समितीचा आता वटवृक्ष झाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात जनजागृती, आंदोलने करण्यात येतात. या कार्यामध्ये धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
‘हलाल’ हे केवळ एक प्रमाणपत्र आहे’, या भ्रमात न रहाता हिंदूंनी हा आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर संघटित होऊन आंदोलन उभे करणे आवश्यक !
आपल्या देशात आज ७ राज्यांत हिंदू ७ टक्केच राहिले आहेत. आज ‘१०० कोटी हिंदूंचा खात्मा करू’, अशी भाषा वापरणारे औवेसी उघडपणे फिरत आहेत; पण मुसलमानांचे वास्तव लोकांसमोर ठेवणारे आमदार टी. राजा सिंह मात्र कारागृहात आहेत.
जे गड-दुर्ग परकीय आक्रमकांच्या तोफांनाही अभेद्य राहिले, ते गड-दुर्ग पुरातत्व विभागाच्या निष्क्रीयतेमुळे आज एकप्रकारे ‘लँड जिहाद’चा बळी ठरत आहेत.
हिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदूंच्याच संदर्भात दुटप्पीपणा करणार्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला वेळीच खडसवा !
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची माहिती देण्यासाठी बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन येथे ८ जून या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
२६.५.२०२२ या दिवशी त्यांचे वर्षश्राद्ध आहे. त्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
गोहत्या, लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशी विविध संकटे आज हिंदु समाजावर घोंगावत आहेत. याविषयी प्रत्येक हिंदूला जागृत करणे आवश्यक आहे आणि ते सामर्थ्य वारकर्यांमध्ये आहे !
या वेळी श्री. खाडये यांनी उद्योजक, संपादक, शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ आदींच्या भेटी घेतल्या.