भव्य स्वरूपात निघाली निरंजनी आखाड्याची पेशवाई !
३ मार्च या दिवशी पंचायती आखाडा श्री निरंजनीची भव्य पेशवाई काढण्यात आली. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत उपस्थित होते. त्यांनी सर्व संतांची भेट घेतली.
३ मार्च या दिवशी पंचायती आखाडा श्री निरंजनीची भव्य पेशवाई काढण्यात आली. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत उपस्थित होते. त्यांनी सर्व संतांची भेट घेतली.
नवीन रेल्वे किंवा बस यांना अनुमती नाही !
विविध आखाड्यांचे होणारे धर्मध्वजारोहण
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारने कुंभमेळ्यामध्ये येणार्या प्रत्येकासाठी नोंदणीकरण अनिवार्य केले आहे
माघ पौर्णिमेच्या निमित्ताने ‘हर की पौडी’ येथील ब्रह्मा कुंड आणि गंगेचा तट यांठिकाणी पहाटेपासून भाविकांनी पर्व स्नान केले. हरिद्वार कुंभमेळ्यासाठी येथे पोचलेले संत आणि महंत यांनीही या स्नानाचा आनंद घेतला.
उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना कुंभमेळ्याच्या नियोजनामुळे संत, महंत अप्रसन्न होत असतील, तर याचा विचार सरकारने केला पाहिजे !
१ एप्रिलपासून प्रारंभ होणार्या कुंभमेळ्यासाठी येणार्या संतांनाही ३ दिवस आधी कोरोना चाचणीचा नकारात्मक (निगेटिव्ह) अहवाल सादर करावा लागणार आहे.
कुंभमेळ्याच्या नियोजनात काम करणारे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात भावभक्ती नसल्यानेच ते अशा प्रकारची कृती करत आहेत. हिंदु राष्ट्रात सर्वच ठिकाणी साधना करणारे कर्मचारी आणि अधिकारी असतील !
कुंभच्या मानक संचालन प्रक्रियेच्या (एस्.ओ.पी.च्या) विरोधात व्यापार्यांनी सुभाषघाटावर अनिश्चितकालीन धरणे प्रारंभ केले आहे. व्यापार्यांनी कोरोना चाचणीचा अहवाल आणि नोंदणी अनिवार्य केल्याने त्यांनी कुंभनगरीमध्ये जाण्यास नकार दिला आहे.
हरिद्वारमध्ये एका दिवसासाठी ८० लाख ते १ कोटी लोक येऊ शकतात.