‘इंडिगो’ विमानाचे कराचीत आपत्कालीन लँडिंग
भारतातील ‘इंडिगो’च्या विमानातून प्रवास करणार्या प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याने विमानाला मार्ग पालटून पाकच्या कराची विमानतळावर लँडिंग करावे लागले. दुर्दैवाने या प्रवाशाचा जीव वाचवता आला नाही.
भारतातील ‘इंडिगो’च्या विमानातून प्रवास करणार्या प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याने विमानाला मार्ग पालटून पाकच्या कराची विमानतळावर लँडिंग करावे लागले. दुर्दैवाने या प्रवाशाचा जीव वाचवता आला नाही.
लंडनच्या जवळील एक्सेटर शहरामध्ये दुसर्या महायुद्धातील ९०० किलोचा जिवंत बॉम्ब सापडल्यानंतर त्याला निकामी करण्यासाठी येथील संपूर्ण परिसर रिकामी करण्यात आला.
सर्कोझी यांची बाजू मांडणारे वकील आणि न्यायाधीश हेही दोषी ! भारतात एवढ्या उच्चपदांवर कार्यरत असणार्या भ्रष्ट राजकारण्यांना कधी अशी शिक्षा होते का ?
देशांनी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
अमेरिकेतील आस्थापनाचा दावा ! गलवान खोर्यातील संघर्षाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न ! भारत सरकारने अमेरिकेच्या वृत्तपत्राने केलेला हा दावा खरा कि खोटा, हे पडताळून त्यामागील सत्य समोर आणणे आवश्यक !
संत एकनाथ महाराज यांची शिकवण जगभरात पोचवणार्या मिशनचे कार्य अभिनंदनीय आहे. सहस्रो भाविकांनी याचा लाभ करून घेतला आहे, हे कौतुकास्पद आहे. संतांची शिकवणच आदर्श समाज निर्माण करू शकते. यासाठी भाविकांनी याचा अधिकाधिक प्रसार करावा, हीच संतांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता होय.
सैन्याने यांगून, दावेई, मंडाले, मायैक, बागो आणि पोकोकू या शहरांमध्ये आंदोलकांवर गोळीबार केला.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून आक्रमणे रोखण्यासाठी आदेश
मासेमार्यांना अटक केल्यावर काही मास किंवा काही वर्षे कारागृहात रहावे लागते.
गेल्या १८ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार आहे; मात्र पाकने एकदाही त्याचे पालन केलेले नाही. अशा पाकवर विश्वास कोण ठेवणार ? त्यामुळे भारताने नेहमीच सतर्क राहून पाकच्या कुरापतींना जशासतसे उत्तर दिले पाहिजे !