अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये अशी तोडफोड कधी होत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील बहलोलपूर येथील सेक्टर – ६३ ए मध्ये असलेल्या शिवमंदिरातील शिवलिंग तोडून तेथे मांसाचे तुकडे फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
Uttar Pradesh: Hindu temple attacked in Noida, Shivling destroyed, property ransackedhttps://t.co/SziDKuCb1l
— OpIndia.com (@OpIndia_com) March 22, 2022
याचा व्हिडिओ काँग्रेसचे नेते ओमवीर यादव यांनी सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे. ही घटना २० मार्चच्या रात्री घडली. पोलिसांनी याचे अन्वेषण चालू केले आहे.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !