कर्नाटक राज्यात ‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक’च्या वतीने ‘मंदिर संरक्षण उपक्रमा’चा शुभारंभ !
मंदिरांचे सरकारीकरण झाल्यामुळे भ्रष्टाचार, धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप यांसारखे अनेक अपप्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे हिंदूंची मंदिरे असुरक्षित आहेत.