‘जलजीवन मिशन योजने’चा बट्ट्याबोळ करणार्यांची चौकशी करा !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्या हेतूने चालू केलेल्या ‘जलजीवन मिशन योजना’ राबवतांना चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले सर्वेक्षण, निधी असूनही अर्धवट कामे चालू न होणे आणि चालू झालेली कामे अर्धवट ठेवल्याने एका चांगल्या योजनेचा बट्ट्याबोळ करण्यात आला आहे.