राजस्थानमध्ये ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात !

बिकानेर (राजस्थान) – येथील श्रीडूंगरड तालुक्यातील एका खासगी शाळेतील मुसलमान शिक्षिका निदा वहलीम (वय २४ वर्षे) हिने एका १७ वर्षीय अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण केले. यासाठी तिने तिचे भाऊ जुनैद आणि नावेद या दोघांचे साहाय्य घेतले.
17 साल की हिन्दू छात्रा को लेकर फरार हुई शिक्षिका निदा वहलीम, अब्दुल गफूर का है स्कूल: ‘लव जिहाद’ की चर्चा पर बोली पुलिस – दोनों मर्जी से गए#Rajasthan #LoveJihad https://t.co/S88iuEUPto
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 2, 2023
या घटनेच्या निषेधार्थ हिंदु संघटनांनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पीडित मुलीच्या वडिलांनी निदा वहलीम, जुनैद आणि नावेद या तिघांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. हे प्रकरण ज्या शाळेत घडळे त्या शाळेच्या प्रमुखांचे नाव अब्दुल गफूर आहे. निदा वहलीम ही अब्दुल गफूर यांची नातेवाईक आहे. त्यामुळे ‘माझ्या मुलीच्या अपहरणामागे शाळेच्या प्रशासनाचा हात आहे’, असा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे.
विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची ४ पथके तैनात करण्यात आली असून तिचा लवकरच शोध घेऊ, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
संपादकीय भूमिका
|
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !