
वेंगुर्ला – तालुक्यातील गावठाणवाडी, मठ येथील श्री स्वयंभू मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोराने त्यातील रक्कम चोरल्याची तक्रार मंदिराचे पुजारी दत्ताजी रामचंद्र गुरव यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दिली आहे. १३ जुलै रात्री ते १४ जुलै या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालवधीत ही घटना घडली आहे. पुजारी गुरव हे १४ जुलै या दिवशी सकाळी मंदिरात पूजेसाठी गेले असता त्यांना मंदिराच्या मुख्य गाभार्याच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश करून दानपेटी फोडण्यात आल्याचे लक्षात आले. गुरव यांनी देवस्थानचे अध्यक्ष मनोहर गावडे, मानकरी प्रकाश हरि ठाकूर, रामचंद्र सावळाराम गावडे यांना बोलावून त्यांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली.
संपादकीय भूमिकाहिंदूंची असुरक्षित मंदिरे ! |
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना
Malda Adinath Mandir : मालदा (बंगाल) येथील आदिनाथ मंदिर परत मिळवण्याचा हिंदु संघटनांचा प्रयत्न
Budaun Love Jihad : अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणी शाकीर हुसेन याला १० वर्षांचा सश्रम कारावास
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी