पर्वरी (गोवा) : आझाद भवनमध्ये श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन

पर्वरी येथील आझाद भवनमध्ये हिंदी भाषेतून संगीतमय श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नवरात्रीच्या काळात म्हणजे गुरुवार, ३ आक्टोबर ते बुधवार, ९ आक्टोबर २०२४ या कालावधीत होणार आहे.

‘Samco Trading App’ Against Hinduism : यू ट्यूबवरील विज्ञापनातून ‘सॅमको ट्रेडिंग अ‍ॅप’चा प्रसार करतांना हिंदु धर्माचा अवमान !

कोणतेही विज्ञापन करण्‍यासाठी प्रत्‍येक वेळी हिंदु धर्माचाच वापर केला जातो, हे संतापजनक ! हिंदू संघटित नसल्‍याचाच हा परिणाम आहे !

कोची (केरळ) येथील कन्नड संघाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली ‘ओणम्’ सणाची माहिती !

येथील कन्नड संघाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ‘ओणम्’ या केरळच्या सणाच्या निमित्ताने २२ सप्टेंबर या दिवशी वार्षिक बैठक आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

(म्हणे) ‘पितृपक्षातील जेवण पशू-पक्ष्यांसाठी हानीकारक !’ – पशूवैद्य डॉ. हृदेश शर्मा

हिंदूंच्या धार्मिक विधींची हेतूपुरस्सर अपकीर्ती करण्याचे हे षड्यंत्र आहे ! अशांना प्राणीप्रेमाचा असा उमाळा कधी बकरी ईदनिमित्त कापण्यात येणार्‍या बकर्‍यांविषयी आला आहे का ?

संपादकीय : वरवरचे पर्याय आणि शाश्वत उपाय !

बलात्कार ही विकृती असल्याने ती रोखण्याचे सामर्थ्य संस्कृतीत आहे ! जेथे संस्कृती आहे, तेथे विकृती टिकू शकत नाही. संस्कृती म्हणजे चांगले संस्कार करणे, म्हणजचे बालवयात साधनेचे बीज रोवणे होय. मुलांना लहानपणापासूनच साधना शिकवणे आवश्यक !

श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले अन्नदानादि कर्म !

श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले अन्नदानादि कर्म. याचा भाव अत्यंत कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त करणारा आहे.

Pawan Kalyan Criticises Prakash Raj : प्रत्‍येक हिंदूने धर्माचे दायित्‍व घेतले पाहिजे !

आंध्रप्रदेशाचे उपमुख्‍यमंत्री पवन कल्‍याण यांनी अभिनेते प्रकाश राज यांना फटकारले

हिंदु जनजागृती समितीने राबवलेले ‘मी सनातन धर्मरक्षक अभियान’ : भूमिका आणि अनुभवकथन

सनातन हिंदु धर्म आणि भारत यांचा विरोध करणार्‍या घरभेद्यांचे बुरखे फाडून त्यांचा खरा चेहरा भारतियांसमोर आणणे आवश्यक !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रम म्हणजे प्रत्येक हिंदु व्यक्तीला मौलिक मार्गदर्शन मिळवून देणारे केंद्र आहे.’ ‘माझ्या हातून काहीतरी पुण्य घडल्यामुळे माझा या आश्रमात येण्याचा योग आला आणि माझा आत्मविश्वास वाढला.’

सात्त्विक वेशभूषा परिधान केल्याने हिंदु संस्कृतीचा प्रसारच होत असल्याचे गुरुकृपेने लक्षात येणे

कु. भक्तीच्या अनुभूतीवरून मला शिकायला मिळाले, ‘हल्लीची पिढी कुसंस्कृतीच्या दिशेने चालली आहे. अशात आपण सात्त्विक वेश घातला, तर लोक सात्त्विकतेकडे नक्कीच आकर्षित होतात. त्यामुळे आपण नेहमी आदर्श आणि सात्त्विक वेशभूषा करायला हवी.