Maha Kumbh Parva : आतापर्यंत जगातील ५० टक्के हिंदूंनी महाकुंभपर्वात केले स्नान !
महाशिवरात्रीला महाकुंभपर्वाची सांगता होणार आहे. यादिवशी असलेल्या पर्वस्नानाच्या दिवशी सर्वाधिक संख्येने भाविक स्नानासाठी येतील, असा अंदाज आहे.
महाशिवरात्रीला महाकुंभपर्वाची सांगता होणार आहे. यादिवशी असलेल्या पर्वस्नानाच्या दिवशी सर्वाधिक संख्येने भाविक स्नानासाठी येतील, असा अंदाज आहे.
महाराजांचे घरवापसीचे (धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे) कार्य मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. लव्ह जिहाद रोखला पाहिजे.
जर आज हिंदु धर्म जिवंत असेल, तर त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण माळवा प्रांतात मोगलांना प्रवेश करू दिला नाही.
‘१२.१.२०२५ या दिवशी अलीगड जिल्ह्यातील लधौली येथे ५० ख्रिस्ती कुटुंबांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. यासाठी गार्गी कन्या गुरुकुल आणि अग्नी समाज यांनी प्रयत्न केले.
सनातन धर्माच्या कायदेशीर लढाईत योगदान दिल्याविषयी देहलीच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचा सन्मान करण्यात आला.
शहरी भागात आपल्या हिंदु कुटुंबांना पाश्चात्त्यांच्या विकृत अंधानुकरणाची सवय का लागली आहे ? संसार का मोडले जात आहेत ?
आज धर्मरक्षणाचे कार्य करणार्या संघटना निवडकच आहेत; त्यात हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्कळ चांगले आहे. आज धर्मांतर झालेल्यांचे शुद्धीकरण करण्याची पुष्कळ आवश्यकता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज हिंदु समाज जिवंत आहे. त्यामुळे सर्वांनी हिंदु धर्मासाठी जगावे आणि एकत्र यावे. मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या विचारांवर प्रेम करणार्यांना समर्पित करतो.
एक भारत श्रेष्ठ भारताचे अनमोल उदाहरण म्हणजे महाकुंभ आहे. वेद पुराणात महाकुंभाचा उल्लेख आढळतो. हे आयोजन समभाव आणि समरसता यांचे प्रतीक आहे.
धर्मासाठी बलीदान करणार्या छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श युवकांनी समोर ठेवला, तर हिंदु राष्ट्र दूर नाही !