‘श्राद्ध’ विधीचा पाया हा ‘आत्मा अमर आहे’ आणि तो ‘मोक्षाकडे वाटचाल करणारा’, या सूत्रावर आधारित !

सर्वच गोष्टी मानवी डोळ्यांना (चर्मचक्षूंना) दिसत नाहीत, त्यांचा अनुभव घ्यावा लागतो आणि ज्या ऋषिमुनी अन् संतमहात्मे यांना अनुभवता आल्या, त्यांच्या अनुभवसिद्ध मार्गाने जाणे, हे श्रेयस्कर ठरते.

Guruvayur Temple Ban Filming : गुरुवायूर मंदिरातील नादपंथल भागात चित्रीकरणावर बंदी

उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयामुळे आता नादपंथल परिसरात विवाह समारंभ आणि विशिष्‍ट धार्मिक कार्यक्रम यांंखेरीज कोणत्‍याही घटनेचे चित्रीकरण करता येणार नाही.

श्राद्धकाल, श्राद्धासाठीची पवित्र स्थाने, श्राद्ध आणि भोजन कर्ता यांच्यासाठीचे नियम

आर्य सनातन हिंदु धर्माचे हेच वैशिष्ट्य आहे की, जवळपास ६० पेक्षा अधिक स्मृतिग्रंथ आपल्या मार्गदर्शनाकरता ऋषिमुनींनी रचले आहेत. श्राद्धाकरता एवढे पर्याय (श्राद्धाचे प्रकार, स्थल, काल, अन्न यांवर) आणि विपुल लेखन या मंडळींनी केले आहे.

Hindu Marriage Allahabad High Court : हिंदु विवाह एखाद्या कराराप्रमाणे संपुष्‍टात आणू शकत नाही ! – अलाहाबाद उच्‍च न्‍यायालय

हिंदु पद्धतीने केलेला विवाह धार्मिक संस्‍कारांवर आधारित असतो आणि तो केवळ विशिष्‍ट परिस्‍थितीतच कायदेशीररित्‍या केला जाऊ शकतो.

पितृपक्ष : महालय श्राद्ध आणि पितरांपर्यंत कव्यभाग (अन्न) पोचण्याची पद्धत

‘श्राद्धात पितर खरेच जेवतात का ?’, हा सध्याचा फार मोठा प्रश्न आहे. आपण जेव्हा श्राद्धान्न जेवतो, तेव्हा ते कितीही अल्प जेवले, तरी शरिराला एक प्रकारची सुस्ती आणि जडपणा अनुभवता येतो; परंतु एखाद्या यज्ञाच्या वेळी किंवा मंदिरात कितीही पोटभरून प्रसाद ग्रहण केला, तरी तसे जाणवत नाही.

Sarsanghchalak Mohanji Bhagwat : देशातील चांगल्‍या आणि वाईट गोष्‍टींसाठी हिंदूच उत्तरदायी ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

देशात काही चांगले घडले, तर हिंदु समाजाची कीर्ती वाढते. काही चूक झाली, तर त्‍याचे दायित्‍वही हिंदु समाजावर येते; कारण ते या देशाचे कर्तेधर्ते आहेत, असे विधान राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.

मेघालयाचे राज्यपाल एच्. विजयशंकर यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

मेघालय राज्याचे राज्यपाल एच्. विजयशंकर यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीची आरती करून पूजा केली आणि मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असणार्‍या मातृलिंगाचे दर्शन घेतले.

सांगली येथील सांभारे श्री गणेशमूर्तीची १७ सप्टेंबरला मिरवणूक !

यंदा या गणेशोत्सवाचे १२५ वे वर्षे असल्यामुळे येत्या १७ सप्टेंबर म्हणजे अनंत चतुर्दशीला या गणेशमूर्तीची भव्य मिरवणूक निघणार आहे.

भारतातील बलात्कारांच्या घटनांवर जागतिक प्रसारमाध्यमे लक्ष का केंद्रित करत आहेत ?

भारतीय प्रसारमाध्यमांनी विणलेल्या भारतविरोधी जाळ्यात अडकतात आणि ‘आपल्या देशात महिला सुरक्षित नाहीत’, हे त्यांचे म्हणणे मान्य करतात. खरे म्हणजे ‘जगातील इतर अनेक जागांपेक्षा भारतात महिला अधिक सुरक्षित आहेत’, असे प्रसारमाध्यमांनी सांगितले पाहिजे.

उमांग मळज आणि सद्यःस्थिती !

हिंदु धर्मामध्ये असंख्य व्रते, सण आणि उत्सव सांगितले आहेत. त्यातील भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एक मोठा उत्सव हिंदु मोठ्या प्रमाणात साजरा करतात. ‘हिंदु’ हा ‘रिलीजन’ नसून एक धर्म आहे. धर्म म्हणजे व्यवस्थित, सुसंस्कृत वैज्ञानिक पद्धतीवर जीवनक्रमण करण्याची पद्धत !