हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेच्या कार्याचा गौरव !

‘ऑल इंडिया लीगल एड फोरम’ तथा ‘अखिल भारतीय बार असोसिएशन’चे महासचिव अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी यांच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक आणि सनातन संस्थेच्या प्रवक्त्याचा सत्कार करण्यात आला.

श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर तात्काळ गुन्हे नोंदवा ! – अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद

श्री तुळजाभवानी मंदिरात वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत दानपेटीच्या लिलावात ८ कोटी ४५ लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांच्या संगनमताने झाला.

हिंदु धर्माच्या विरोधात लिखाण करणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांना न्यायालयात उत्तर द्यावे लागेल ! – अधिवक्ता नागेश जोशी, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद, गोवा

हिंदुत्वनिष्ठांना खोट्या आरोपांमध्ये नाहक गोवणार्‍यांचा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात धिक्कार !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयदुर्गाविषयी पुरातत्व विभागाची अनास्था !

गडांच्या संवर्धनासाठी प्रशासन काहीच करत नसल्याने धर्मप्रेमी नागरिकांनी संघटित होऊन आपला वारसा जपणे आवश्यक !

एका मासात दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच गड-दुर्गांची दुरवस्था होणे संतापजनक ! हिंदूंना प्रेरणा मिळू नये, यासाठी गड-दुर्गांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का ?, याचीही चौकशी सरकारने केली पाहिजे !

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील अपहार प्रकरणातील दोषींना शिक्षा कधी होणार ?

सरकारीकरण झालेल्या मंदिरात अपहार करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न होणे, हे व्यवस्थेला लज्जास्पद !

श्रीरंगपट्टण (कर्नाटक) येथे विश्‍व हिंदु परिषदेचे आंदोलन  

जामा मशीद पूर्वीचे हिंदूंचे मंदिर असल्याचे प्रकरण

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या अपहार प्रकरणातील दोषींना शिक्षा कधी होणार ?

सरकारीकरण केलेल्या मंदिरातील भ्रष्टाचाराचे स्वरूप पहाता संबंधितांवर सरकारने तात्काळ कठोर कारवाई करणे आवश्यक !

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या अपहार प्रकरणातील दोषींना शिक्षा कधी होणार ?

हिंदूंना सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांचे डोस पाजणारे सरकार केवळ हिंदूंचे मठ, मंदिरे अन् देवस्थाने कह्यात घेते. महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात एकही चर्च, मशीद किंवा मदरसा गेल्या ७४ वर्षांत कह्यात घेण्यात आला नाही किंवा त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण नाही.

ज्ञानवापी मशीद प्रकरण : गुप्तचर विभागाचा केंद्र सरकारला अहवाल !

सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ रहित करून हिंदूंची प्रमुख मंदिरे त्यांच्या कह्यात द्यावीत !