सातारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात पार पडला !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री शाहू कला मंदिर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री शाहू कला मंदिर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला
हिंदु राष्ट्र बनवण्यासाठीच भारताची फाळणी करण्यात आली. येथे मुसलमान राहू शकतात; मात्र त्यांची संस्कृती हिंदु असली पाहिजे, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी येथील पारूल विश्वविद्यालयात विधी महोत्सवात केले.
आपण त्या परंपरेतून आलो आहोत, जेथे सत्याला आदर्श मानले जाते, तर खोटे बोलण्याला अधर्म समजले जाते. शत्रूशी लढण्यासाठी हिंदूंनी स्वयंबोध म्हणजे स्वत:चा धर्म समजून घेणे आवश्यक आहे, तसेच शत्रूचा प्रतिकार करण्यासाठी शत्रूबोधही करून घेणे म्हणजेच शत्रूच्या हालचाली समजून घेणे आवश्यक आहे.
राष्ट्रघातक्यांच्या देशविरोधी कारवाया उलथून टाकून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अन् भारतियांमध्ये देशभावना जागृत होण्यासाठी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत सर्व ठिकाणी म्हणायलाच हवे.
‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्याचे षड्यंत्र रोखणे हे धर्मकर्तव्यच !
सोहळ्यात सनातनच्या वक्त्यांनी ‘संवैधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचा संकल्प करा’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर मान्यवरांनी त्यांचे विचार मांडले. या वेळी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली, तसेच फ्लेक्स आणि सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.
प्रत्येक मानवाला त्याच्या यथोचित योग्यतेनुसार जीवन जगात आले पाहिजे यासाठी हिंदु राष्ट्र आणि समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र संकल्पनेचा उद्घोष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच करू शकतात.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदी, बंगाली, ओडिया आणि गुजराती या ४ भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ही संपन्न झाले. या माध्यमांतून देश-विदेशांतील भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला.
गिरनार, गुजरात येथील नागा साधू श्रीमंत प्रवीणगिरि महाराज यांनी नावेली येथील श्री शनिमंदिराला भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करतांना असे वक्तव्य केले.
गोमंतकाच्या पावनभूमीत १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत अत्यंत उत्साहात पार पडलेल्या एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’, म्हणजेच ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त देश-विदेशातील मान्यवरांनी विविध विषयांवर विचारमंथन केले.