
कर्णावती (गुजरात) – हिंदु राष्ट्र बनवण्यासाठीच भारताची फाळणी करण्यात आली. येथे मुसलमान राहू शकतात; मात्र त्यांची संस्कृती हिंदु असली पाहिजे, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी येथील पारूल विश्वविद्यालयात विधी महोत्सवात केले.
‘मोदी सरकार अर्थव्यवस्थेत अपयशी, सुब्रमण्यम स्वामींचा भाजप सरकारला घरचा आहेर https://t.co/90rXuM6rlW #bjp #SubramanianSwamy
— Lokmat (@lokmat) July 8, 2023
डॉ. स्वामी पुढे म्हणाले की, केंद्र सरकार रामसेतूला अद्यापही राष्ट्रीय स्मारक घोषित करत नाही. याला राष्ट्रीय स्मारक घोषित केले, तर भविष्यात कुणीही त्यावर आघात करू शकत नाही.
Dr Subramanian Swamy speaking on *’Is India a HINDU RASHTRA within the framework of Constitution’* at the event of India’s International Movement of Unite Nations( *IIMUN*) Law Fest at Parul University at Vadodara today morning. @Swamy39 @jagdishshetty pic.twitter.com/hFtWgUhCaC
— Rudra Dubey रुद्र दुबे (@dubeyrn) July 8, 2023
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !