हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला समाजातील विविध धर्माभिमान्यांकडून मिळालेले साहाय्य !
‘आधुनिक वैद्य आणि उद्योजक यांना ‘हिंदु राष्ट्र’ हा विषय समजावा’, यासाठी साहाय्य करणारे बीड येथील हितचिंतक ह.भ.प. सुधाकर नकाते महाराज !
‘आधुनिक वैद्य आणि उद्योजक यांना ‘हिंदु राष्ट्र’ हा विषय समजावा’, यासाठी साहाय्य करणारे बीड येथील हितचिंतक ह.भ.प. सुधाकर नकाते महाराज !
खर्ची गावात सर्व हिंदू रहातात. गावात हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या कार्याला गती मिळावी म्हणून गावाच्या दर्शनी भागात ‘हिंदु राष्ट्र’ फलक लावण्यात आला. या वेळी ‘आदर्श हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा एकमुखाने निर्धार करण्यात आला.
माझ्या सभा न होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत; पण मी थांबणार नाही. मी हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी धर्मसभा घेणारच ! ज्या ज्या गडांवर अतिक्रमण झाले आहे, ते मुख्यमंत्र्यांनी पाडण्याचे आदेश द्यावे.
नेपाळी काँग्रेस पक्षाचे सुमारे २२ पदाधिकारी पुन्हा एकदा नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेच्या विचारात आहेत. पक्षातील इतर पदाधिकारी या मागणीचा पक्षाच्या धोरणात समावेश करण्यास विरोध करत आहेत.
दैनिक ‘सनातन प्रभात’ केवळ वार्तांकन करून थांबत नाही, तर त्याविषयी जागृती करून उपाययोजना, सुधारणा करण्याकडेही लक्ष देते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काही वर्षांपूर्वीच ‘आगामी ‘हिंदु राष्ट्र’ एक सहस्र वर्षे चालणारे असेल’, असे सांगणे
इंदूरच्या तुळशीनगर येथील श्री सरस्वती मंदिरामध्ये रामराज्याची स्थापना व्हावी, यासाठी श्रीराम नामसंकीर्तन, तसेच सामूहिक प्रार्थना घेण्यात आली.
प.पू. गोविंददेव गिरि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली रामलला अयोध्येत विराजमान झाले आहेत. त्यामुळे भारत त्रेतायुगात जगत आहे. आता भारत हिंदु राष्ट्र होईल हे निश्चित !
मी जोरात दार लावल्यास किंवा एखादी वस्तू अयोग्य पद्धतीने ठेवल्यास ती मला त्याविषयी जाणीव करून देते आणि ‘योग्य कृती कशी करायची ?’, याविषयी समजावून सांगते.
भारताने स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित केल्यास जगातील अन्य १५ राष्ट्रे हिंदु राष्ट्र होण्यासाठी सिद्ध आहेत, असे प्रतिपादन पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी महाराज यांनी येथे केले.