हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि त्यासाठी अवतारी कार्य करणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची तळमळ !
विश्वातील अनेक समस्यांनी मानवी समाजासह अवघ्या सृष्टीला ग्रासलेले आहे. अशा वेळी ‘अधर्माचरण हेच सर्व समस्यांचे मूळ आहे’, हे लक्षात येते. यावर उपाय म्हणजे धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे होय.